लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव, ११ वर्षांत वाढता प्रतिसाद; गणेशोत्सवासाठी पालिकेची तयारी  - Marathi News | in mumbai 204 artificial ponds for immersion increasing response in 11 years bmc preparations for ganeshotsav  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव, ११ वर्षांत वाढता प्रतिसाद; गणेशोत्सवासाठी पालिकेची तयारी 

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने मुंबई महापालिकेने रस्त्यांची डागडुजी तसेच विसर्जनासाठी चौपाट्यांवर विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ...

खगोलशास्त्र, खगोलभौतिकी ऑलिम्पियाडमध्ये भारताचे धवल यश; एका सुवर्णपदकासह चार रौप्यपदकांची कमाई - Marathi News | Indias success in Astronomy Astrophysics Olympiad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खगोलशास्त्र, खगोलभौतिकी ऑलिम्पियाडमध्ये भारताचे धवल यश; एका सुवर्णपदकासह चार रौप्यपदकांची कमाई

यंदाच्या खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाडमध्ये जगभरातील ५२ देशांतील २३२ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये भारताचा संघ आठव्या स्थानी राहिला. ...

एक किमीच्या काँक्रीट रस्त्यासाठी २० कोटी; शहरातील २१४ रस्ते होणार चकाचक - Marathi News | in mumbai 20 crore for one km concrete road about 214 roads in the city will be shiny | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक किमीच्या काँक्रीट रस्त्यासाठी २० कोटी; शहरातील २१४ रस्ते होणार चकाचक

मुंबई महापालिकेने सध्या सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला असून, त्यासाठी जवळपास साडेसहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ...

‘मेट्रो ४’च्या खर्चात ४६३ कोटी रुपयांची वाढ; बैठकीत वाढीव खर्चाला मंजुरी - Marathi News | An increase in the cost of Metro 4 by Rs 463 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेट्रो ४’च्या खर्चात ४६३ कोटी रुपयांची वाढ; बैठकीत वाढीव खर्चाला मंजुरी

मेट्रो ४ ही मार्गिका ३२.३२ किलोमीटर लांबीची असून त्यावर ३० स्थानके असणार आहेत. ...

वांद्रे परिसरामध्ये उद्या ठणठणाट; जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शटडाउन  - Marathi News | in mumbai bmc has announced water supply cut off in bandra h west section for water line repair tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे परिसरामध्ये उद्या ठणठणाट; जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शटडाउन 

वांद्रे पश्चिम (एच-पश्चिम) विभागात शुक्रवार, ३० ऑगस्टला जलवाहिनी दुरुस्ती आणि जोडणीचे काम केले जाणार आहे. ...

विक्रोळीकरांना दरडीचे, भांडुपकरांना नाल्याचे भय ; मनपा दखल घेत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे  - Marathi News | in mumbai residents of vikhroli and bhandup afraid of ravines and drains locals say that the municipality is not taking action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रोळीकरांना दरडीचे, भांडुपकरांना नाल्याचे भय ; मनपा दखल घेत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे 

विक्रोळी पार्कसाईट आणि भांडुप टेंभीपाडा येथील स्थानिक नागरिक दरडीच्या सावटाखाली जीव मुठीत धरून आहेत. ...

तरुणीने त्याला हवेतच घातली लग्नाची मागणी; विमानात जल्लोष, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | The girl asked him for marriage in the air | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणीने त्याला हवेतच घातली लग्नाची मागणी; विमानात जल्लोष, व्हिडीओ व्हायरल

एक मुलगी आपल्या जागेवरून उठली आणि तिने केबिन कर्मचाऱ्यांकडे जात इथे एक विशेष घटना घडणार आहे, अशी घोषणा करण्याची विनंती केली. केबिन ...

म्हाडाचे ६२ लाखांचे घर आता ५० लाखांना; 'लोकमत'च्या दणक्यानंतर अनेक घरांच्या किमती कमी - Marathi News | Mhada house worth 62 lakhs is now worth 50 lakh Many house prices lower | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाचे ६२ लाखांचे घर आता ५० लाखांना; 'लोकमत'च्या दणक्यानंतर अनेक घरांच्या किमती कमी

म्हाडाच्या घरांच्या वाढत्या किमतीवर ‘लोकमत’ने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता अल्प गटातील ६२ लाखांचे घर आता ५० लाखांना मिळेल.  ...