लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कार्तिक आर्यनने रेंटवर दिला जुहू येथील फ्लॅट, घरबसल्या महिन्याला कमावणार इतके लाख - Marathi News | Karthik Aaryan rents out a flat in Juhu which he purchased dew months back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनने रेंटवर दिला जुहू येथील फ्लॅट, घरबसल्या महिन्याला कमावणार इतके लाख

कार्तिक आर्यनने यावर्षी ३० जून रोजी जुहू येथे सिद्धीविनायक प्रेसीडेन्सीमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. ...

विद्याविहार पुलासाठी दीड वर्ष करावी लागणार प्रतीक्षा; कामात बांधकामे, झाडांचा अडथळा - Marathi News | in mumbai vidyavihar bridge will have to wait for another year and a half construction in road works 185 obstruction of trees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्याविहार पुलासाठी दीड वर्ष करावी लागणार प्रतीक्षा; कामात बांधकामे, झाडांचा अडथळा

विद्याविहार पुलाचे रेल्वेमार्गावरील काम पूर्ण झाले असले तरी पोहोच मार्ग तयार करण्यात अडचणी येत आहेत. ...

सलग ५ वर्षे परवानगीसाठी १७०० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अर्ज; ५० % अर्ज मंजूर  - Marathi News | in mumbai more than 1700 board applications for permission for sarvajanik ganeshotsav mandal mandap 5 consecutive years so far 50 percent of applications have been approved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलग ५ वर्षे परवानगीसाठी १७०० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अर्ज; ५० % अर्ज मंजूर 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी देण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या एक खिडकी उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

फेरीवाला समितीसाठी ४९.४६ टक्के मतदान; कोर्टाच्या आदेशानुसार मतमोजणी, निकाल राखीव  - Marathi News | in mumbai about 49.46 percent polling for hawker committee counting as per court order result reserved  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाला समितीसाठी ४९.४६ टक्के मतदान; कोर्टाच्या आदेशानुसार मतमोजणी, निकाल राखीव 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, मतदान प्रक्रिया राबवून मतमोजणी आणि निकाल राखून ठेवले आहेत. ...

‘रिफंड’ म्हणून रेल्वे अधिकाऱ्याच्या खात्यात फसवणुकीची रक्कम; ३८ लाख रुपयांचा गंडा - Marathi News | in mumbai fraud amount in railway officer's account as refund 38 lakh rupees a case has been registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘रिफंड’ म्हणून रेल्वे अधिकाऱ्याच्या खात्यात फसवणुकीची रक्कम; ३८ लाख रुपयांचा गंडा

या प्रकरणी भोईवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

अकरावीच्या विशेष चौथ्या फेरीत ७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश; ३६ हजार विद्यार्थी प्रवेशाविनाच - Marathi News | in mumbai admission of seven thousand students in special fourth round of eleventh about 36 thousand students without admission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावीच्या विशेष चौथ्या फेरीत ७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश; ३६ हजार विद्यार्थी प्रवेशाविनाच

इयत्ता ११ वीच्या प्रवेशाच्या विशेष चौथ्या फेरीत गुरुवारी एकूण १४ हजार ४५४ विद्यार्थी पात्र ठरले, मात्र त्यातील सात हजार ७४१ विद्यार्थ्यांनाच या फेरीत महाविद्यालय मिळाले आहे. ...

म्हाडा घरांची लॉटरी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस?; घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना उत्सुकता - Marathi News | Lottery of mhada houses at the end of September | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा घरांची लॉटरी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस?; घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना उत्सुकता

म्हाडाच्या घरांची लॉटरी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात काढली जाईल. ...

मुंबई-गोवा नवी ट्रेन सुरू, अशी असेल १०११५/ १०११६ वांद्रे टर्मिनस-मडगांव ट्रेन - Marathi News | Good news for Mumbai-Goa travelers! It will be 10115/ 10116 Bandra Terminus-Madgaon train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-गोवा नवी ट्रेन सुरू, अशी असेल १०११५/ १०११६ वांद्रे टर्मिनस-मडगांव ट्रेन

या गाडीला बोरिवली,वसई रोड,भिवंडी रोड,पनवेल,रोहे,वीर,चिपळूण,रत्नागिरी,कणकवली,सावंतवाडी रोड,ठिवी,करमाळा आदी १३ स्टेशनांवर दोन्ही दिशेत थांबेल. या गाडीला एसी २ टायर,एसी ३ टायर इकॉनॉमी,स्लिपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील. ...