लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
धक्कादायक! लंगडी खेळता खेळता विद्यार्थ्याचा कोसळून मृत्यू; शाळेतील घटनेनं खळबळ - Marathi News | Student collapses and dies while playing in school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! लंगडी खेळता खेळता विद्यार्थ्याचा कोसळून मृत्यू; शाळेतील घटनेनं खळबळ

खेळता खेळता अचानक तो खाली कोसळला आणि त्याला आकडी आली. यामध्ये तो बेशुद्ध पडला.  ...

ऑडीला धक्का लागला म्हणून तरुणाला मारहाण; कार चालकाने जमिनीवर आपटत केलं बेशुद्ध - Marathi News | Cab touched the Audi car man slapped the driver and threw him on the ground | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑडीला धक्का लागला म्हणून तरुणाला मारहाण; कार चालकाने जमिनीवर आपटत केलं बेशुद्ध

घाटकोपरमध्ये ऑडी चालकाने एका कॅब ड्रायव्हरला मारहाण करत जमिनीवीर आपटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

कानाच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात गेलेल्या महिला पोलिसाचा मुंबईत मृत्यू; कुटुंबियांना जबर धक्का - Marathi News | Woman constable of the Mumbai Police Force died during a surgery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कानाच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात गेलेल्या महिला पोलिसाचा मुंबईत मृत्यू; कुटुंबियांना जबर धक्का

मुंबई पोलीस दलातील एका महिला कॉन्स्टेबलचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

"सरस्वती बुद्धी वाटत होती तेव्हा लाईनमध्ये..."; मुंबईत पंतप्रधान मोदींच्या विधानावर टाळ्यांचा कडकडाट - Marathi News | PM Modi reply opposition on the progress in technology at Global Fintech Fest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सरस्वती बुद्धी वाटत होती तेव्हा लाईनमध्ये..."; मुंबईत पंतप्रधान मोदींच्या विधानावर टाळ्यांचा कडकडाट

मुंबईच्या बीकेसी येथील ग्लोबल फिनटेक फेस्टच्या कार्यक्रमातही पंतप्रधान मोदींनी हजेरी लावली होती ...

मुंबईत पुन्हा 'हिट अँड रन'; १७ वर्षीय मुलाने चुकीच्या दिशेने गाडी चालवत घेतला दुधविक्रेत्याचा बळी - Marathi News | Goregaon death of bike rider in collision with minor driver vehicle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पुन्हा 'हिट अँड रन'; १७ वर्षीय मुलाने चुकीच्या दिशेने गाडी चालवत घेतला दुधविक्रेत्याचा बळी

अल्पवयीन मुलाने गाडी चालवत केलेल्या भयंकर अपघातानं पुन्हा एकदा मुंबई शहर हादरलं आहे. ...

चोराचे ‘माईंड’ ओळखत वेळीच रोखली चोरी, मानसोपचार तज्ज्ञाने 'अशी' लढवली शक्कल - Marathi News | in mumbai by recognizing the mindset of the thief the theft was stopped in time the psychiatrist trick incident happen in juhu  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चोराचे ‘माईंड’ ओळखत वेळीच रोखली चोरी, मानसोपचार तज्ज्ञाने 'अशी' लढवली शक्कल

जुहूतील उच्चभ्रू वस्तीतील एका घरात चोर शिरला असताना तेथील महिलेने अजिबात न घाबरता प्रसंगावधान दाखवून चोरी रोखण्यात यश मिळवल्याचे समोर आले आहे. ...

ताप, डोकेदुखी, अंगदुखी; ‘मंकीपॉक्स’ची लक्षणे नाहीत ना? जाणून घ्या उपाय - Marathi News | fever headache and body aches are symptoms of monkeypox know about the disease | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताप, डोकेदुखी, अंगदुखी; ‘मंकीपॉक्स’ची लक्षणे नाहीत ना? जाणून घ्या उपाय

पाकिस्तान व स्वीडनमध्ये ‘मंकीपॉक्स’ या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण आढळले आहेत. ...

डेकोरेशन साहित्याची माहिती ‘इको बाप्पा’वर ॲपवर ; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उपक्रम - Marathi News | in mumbai information about decoration materials on eco bappa install the app an initiative of the pollution control board | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेकोरेशन साहित्याची माहिती ‘इको बाप्पा’वर ॲपवर ; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उपक्रम

दहीहंडीनंतर आता मुंबापुरीत गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले असून, मुंबईतल्या कानाकोपऱ्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपासह सजावटीची तयारी सुरू केली आहे. ...