शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Boat Accident: बोट दुर्घटनेनंतर बुडालेले भाटी अजूनही बेपत्ता! कुटुंबीय पोलीस ठाण्यात

मुंबई : मुलांच्या हट्टामुळे बोट सुटली अन्...; मुंबईच्या वडापावमुळे वाचलं संपूर्ण त्रिपाठी कुटुंब

महाराष्ट्र : तुम्हाला बेळगाव हवं असेल तर मुंबई कर्नाटकला द्या; काँग्रेस आमदाराची विधानसभेत मागणी

मुंबई : स्पीड बोट धकडल्यानंतर डेकवर गेलो अन्...; अपघातात बचावलेल्याने सांगितली भयानक कहाणी

मुंबई : तीन सीआयएसएफ हवालदार बुडणाऱ्या लोकांसाठी देव बनून आले; त्यांच्या धाडसाने मोठी दुर्घटना टळली

मुंबई : एकमेकांच्या आधाराने अर्धा तास तरंगत होतो; ३ मिनिटांत खेळ खल्लास, तरुणाने कथन केला थरार

मुंबई : “माझे आई-वडील कुठे आहेत?”; जखमी तरुणाचा सेंट जॉर्जेसमधील डॉक्टरांना सवाल

मुंबई : जॅकेट घालेपर्यंत बोट बुडाली अन् मी १५ मिनिटे पोहत होतो; वाचलेल्या प्रवाशाने सांगितला थरार

मुंबई : मुंबई किनारी नौदलाची स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली; १३ मृत्यू, ९९ जणांना वाचविण्यात यश

मुंबई : तो मोकळा वेळ ठरला आयुष्याचा शेवट...; नाशिकच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू