मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
गेल्या दीड वर्षांपासून मुंबईसह अनेक प्रमुख शहरांतील गृहविक्रीने जोर पकडलेला असतानाच आता महागड्या आणि आलिशान घरांची मागणी वाढल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. ...
गणेशोत्सवानिमित्त मुंबईसह राज्यभरातील भाविकांची मुंबईत लगबग वाढते. गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबई वाहतुक पोलिसांनी नागरिकांच्या सुविधेसाठी वाहतूकीत बदल केले आहेत. ...
गणेशोत्सवात भाविकांना रात्रीच्या वेळेत बाप्पाचे दर्शन घेता यावे, यासाठी बेस्ट प्रशासनाने रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत २४ विशेष बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
गणेशोत्सवासाठी अवघी मुंबापुरी सजली असून, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला रंगीबेरंगी फुलापानांची आरास करण्यासाठी भाविकांनी दादरच्या फुलमार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी केली आहे. ...