लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईकरांचा रविवार ठरला दर्शनवार; लालबाग, परळ, गिरगाव येथे अलोट गर्दी - Marathi News | in mumbai ganesh mahotsav 2024 sunday became darshanwar lalbagh parel and girgaon crowded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचा रविवार ठरला दर्शनवार; लालबाग, परळ, गिरगाव येथे अलोट गर्दी

मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उभारलेले आकर्षक आणि मोठमोठे देखावे पाहण्यासाठी पहिल्याच रविवारी गणेशभक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली. ...

पावसाच्या साक्षीने बाप्पाला भावपूर्ण निरोप...! दीड दिवसाच्या ३८ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन - Marathi News | in mumbai ganesh mahotsav 2024 immersion of 38 thousand ganesha idols for one and a half days response to artificial ponds too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाच्या साक्षीने बाप्पाला भावपूर्ण निरोप...! दीड दिवसाच्या ३८ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्यावर्षी लवकर या अशा जयघोषात आणि साश्रुनयनांनी मुंबईकर गणेशभक्तांनी दीड दिवसाच्या गणपतींना रविवारी निरोप दिला. ...

"बॉम्बे नाही तर मुंबई नाव असावं यासाठी आंदोलन झालं, त्यात मी सहभागी होतो"; अमित शाहांनी मातृभाषेचं महत्त्वही सांगितलं - Marathi News | I was participating in the movement that Mumbai should be the name instead of Bombay says Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बॉम्बे नाही तर मुंबई नाव असावं यासाठी आंदोलन झालं, त्यात मी सहभागी होतो"; अमित शाहांनी मातृभाषेचं महत्त्वही सांगितलं

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले आहेत, काल त्यांनी एका कार्यक्रमात मातृभाषेचं महत्त्व सांगितलं. ...

"किमान घरात मातृभाषेत बोला, नाहीतर..."; मुंबईत अमित शाहांचे महत्त्वाचे विधान - Marathi News | Union Home Minister Amit Shah has made an important statement regarding mother tongue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"किमान घरात मातृभाषेत बोला, नाहीतर..."; मुंबईत अमित शाहांचे महत्त्वाचे विधान

मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मातृभाषेबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

Halad Bajarbhav : मुंबई बाजारात हळदीचा भाव टिकून, हिंगोली बाजारात काय बाजारभाव?  - Marathi News | Latest News Halad Bajarbhav turmeric Market price in mumbai and hingoli halad market see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Halad Bajarbhav : मुंबई बाजारात हळदीचा भाव टिकून, हिंगोली बाजारात काय बाजारभाव? 

Halad Bajarbhav : आज रविवारी 8 सप्टेंबर 2024 रोजी हळदीची 3938 क्विंटलची आवक झाली. वाचा आजचे बाजारभाव? ...

व्यापाराला १८ तास डांबून मारहाण, CGST अधिकाऱ्याचा प्रताप; मुंबईत लाच घेताना पकडलं - Marathi News | CBI has caught senior CGST officer red handed accepting bribes on the complaint of businessman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यापाराला १८ तास डांबून मारहाण, CGST अधिकाऱ्याचा प्रताप; मुंबईत लाच घेताना पकडलं

मुंबईत सीबीआयने एका व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन बड्या सीजीएसटी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. ...

Maharashtra Weather Update : गणेशोत्सवात IMD चा 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Read IMD's Orange Alert for 'these' districts on Ganeshotsav in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : गणेशोत्सवात IMD चा 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट वाचा सविस्तर

राज्यात गणेशोत्सवाला आनंदमय सुरुवात झाली आहे. या काळात वरूणराजाही बप्पाला सलामी देणार असल्याची शक्यता  IMD ने आज (८ सप्टेंबर) रोजी वर्तविली आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...

बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक - Marathi News | Mumbai Police arrested the accused in the hit and run case in Mulund from Kharghar area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक

मुलुंडमधील हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला नवी मुंबईच्या खारघर परिसरातून मुंबई पोलिसांनी अटक केली. ...