लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूच्या पहिल्या स्पॅनची लवकरच उभारणी होणार, 'MSRDC' कडून तयारी सुरू - Marathi News | in mumbai first span of bandra versova sea link to be constructed soon msrdc begins preparations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूच्या पहिल्या स्पॅनची लवकरच उभारणी होणार, 'MSRDC' कडून तयारी सुरू

वांद्रे वर्सोवा सी लिंक प्रकल्पातील समुद्रातील पहिल्या स्पॅनच्या उभारणीला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. ...

मोनोच्या डब्यांवर झळकणार जाहिराती; उत्पन्न वाढविण्याचा मेट्रोचा प्रयत्न - Marathi News | in mumbai advertisements will appear on mono boxes metro effort to increase revenue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनोच्या डब्यांवर झळकणार जाहिराती; उत्पन्न वाढविण्याचा मेट्रोचा प्रयत्न

आर्थिक तोट्यातील मोनो मार्गिकेवरून उत्पन्न मिळवण्यासाठी महामुंबई मेट्रो संचलन मंडळ (एमएमएमओसीएल) कडून विविध प्रयत्न सुरू आहेत. ...

पश्चिम उपनगराची पाणी तुंबईतून लवकर सुटका; मोगरा उदंचन केंद्रावरील स्थगिती न्यायालयाने उठवली - Marathi News | in mumbai the problem of rain water logging in the western suburbs will soon be resolved high court lifts stay on mogra udanchan centre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम उपनगराची पाणी तुंबईतून लवकर सुटका; मोगरा उदंचन केंद्रावरील स्थगिती न्यायालयाने उठवली

पश्चिम उपनगरामध्ये आता पावसाचे पाणी तुंबण्याची समस्या लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत. ...

प्रत्येकाचा बाप्पा असा आला सोशल मीडियावर; घरगुती गणेशमूर्तीच्या दर्शनासाठी आमंत्रण - Marathi News | in mumbai ganesh mahotsav 2024 the atmosphere is filled with excitement and joy everywhere also in social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येकाचा बाप्पा असा आला सोशल मीडियावर; घरगुती गणेशमूर्तीच्या दर्शनासाठी आमंत्रण

Ganesh Mahotsav 2024 : गणेशाचे आगमन झाल्यानंतर सर्वत्र उत्साह, जल्लोषाने वातावरण भारावून गेले आहे. ...

माहिम कॉझव्हे परिसरात ड्रोनने व्हिडिओ शूटिंग, कंपनीसह ५ जणांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई  - Marathi News | Drone video shooting in Mahim Causeway area, case against 5 people including company; Action of Anti-Terrorism Squad  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहिम कॉझव्हे परिसरात ड्रोनने व्हिडिओ शूटिंग, कंपनीसह ५ जणांवर गुन्हा दाखल

Mumbai Crime News: वांद्रे पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने माहीम कॉझव्हे या ठिकाणी ड्रोन ने व्हिडिओ शूटिंग करणाऱ्याना रंगेहाथ पकडले. त्यानुसार संबंधित कंपनीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आला आहे. ...

शाब्बास मुंबईकर! ३० हजार गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन, पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न - Marathi News | in mumbai ganesh mahotsav 2024 immersion of 30 thousand ganesha idols in an artificial lake  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाब्बास मुंबईकर! ३० हजार गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन, पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न

यंदा दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनावेळी गणेशभक्तांनी पर्यावरणाचे संवर्धन जपण्याचा प्रयत्न केला. ...

पार्किंग कंत्राटात BMC चे २०० कोटी रुपयांचे नुकसान; माहितीच्या अधिकारातून सत्य उघड - Marathi News | Rs 200 crore loss to BMC in parking contract; Reveal the truth through Right to Information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्किंग कंत्राटात BMC चे २०० कोटी रुपयांचे नुकसान; माहितीच्या अधिकारातून सत्य उघड

या कंपनीने दिल्लीत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात २६४ कार पार्किंगचे काम ४४.७१ कोटींत केले आहे. त्यात प्रतिकार खर्च १६.९४ लाख  आहे ...

आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा! आज घरोघरी माहेरवाशीण गौराईचे आगमन - Marathi News | in mumbai gauri aagman 2024 today the arrival of mahervashin gaurai from house to house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा! आज घरोघरी माहेरवाशीण गौराईचे आगमन

माहेरपणासाठी येणाऱ्या गौराईचे म्हणजेच गौरीचे लिंबलोण उतरवून स्वागत केले जाते. ...