लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पश्चिम रेल्वेचे ‘गो ग्रीन’; मुंबई सेंट्रल परिसरात ५० ठिकाणी सौर पॅनेल, ३.३३ कोटींची बचत - Marathi News | in mumbai western railway go green campaign solar panels at 50 locations in mumbai central area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेचे ‘गो ग्रीन’; मुंबई सेंट्रल परिसरात ५० ठिकाणी सौर पॅनेल, ३.३३ कोटींची बचत

पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल स्थानक परिसरात ५० ठिकाणी १३.०८ मेगावॉट क्षमतेचे सौर पॅनेल बसविले आहेत. ...

शहर भागातील १३५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे कॉक्रिटीकरण होणार; पालिकेने दिली परवानगी - Marathi News | in mumbai about 135 km from the city area cocretization of long roads from october permission granted by the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहर भागातील १३५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे कॉक्रिटीकरण होणार; पालिकेने दिली परवानगी

मुंबई महापालिकेने शहर भागातील दोन्ही टप्प्यांतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना परवानगी दिली आहे. ...

सोनपावलाने आली गौराई; दागदागिन्यांचा साजशृंगार, आज पूजन - Marathi News | in mumbai gauri aagman 2024 gourai arrived in homes in tuesday evening after the beloved ganaraya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनपावलाने आली गौराई; दागदागिन्यांचा साजशृंगार, आज पूजन

लाडक्या गणरायापाठोपाठ मंगळवारी सायंकाळी मुंबईत घराघरांमध्ये गौराईचे आगमन झाले. ...

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी: मुंबई महानगरपालिकेच्या लिपिक भरतीतील 'ती' अट अखेर रद्द! - Marathi News | Good news for students condition in clerk recruitment in Mumbai Municipal Corporation is finally cancelled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी: मुंबई महानगरपालिकेच्या लिपिक भरतीतील 'ती' अट अखेर रद्द!

महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.  ...

24 Hours Cleaning Pvt Ltd चे संस्थापक वैभव कदम यांना 'महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार 2024' - Marathi News | Maharashtra Udyog Bhushan Award 2024 to Vaibhav Kadam, Founder of 24 Hours Cleaning Pvt Ltd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :24 Hours Cleaning Pvt Ltd चे संस्थापक वैभव कदम यांना 'महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार 2024'

Vaibhav Kadam : वैभव कदम यांची कंपनी, २४ तास क्लीनिंग प्रायव्हेट लिमिटेड, आज मुंबईतील सर्वात मोठी व्यावसायिक आणि निवासी स्वच्छता सेवा मानली जाते. ...

कंगना राणौतने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट, किती झाला नफा? आकडा वाचून व्हाल थक्क - Marathi News | Kangana Ranaut sold a luxurious flat in Mumbai know how much profit she earned | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट, किती झाला नफा? आकडा वाचून व्हाल थक्क

२०१७ साली कंगनाने हा बंगला खरेदी केला होता. आता बक्कळ नफ्यासह तिने बंगला विकला आहे. ...

अचानक वीज गेली; एका क्लिकवर सेवा, महावितरणच्या ग्राहकांना ऊर्जा ‘चॅटबॉट’द्वारे मदत - Marathi News | in mumbai suddenly the power went out one click service assistance to mahavitran customers through energy chatbot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अचानक वीज गेली; एका क्लिकवर सेवा, महावितरणच्या ग्राहकांना ऊर्जा ‘चॅटबॉट’द्वारे मदत

वीज सेवेसंदर्भात माहिती कुठे विचारावी आणि या सेवांचा घरबसल्या लाभ कसा घ्यावा, याकरिता ‘ऊर्जा’ चॅटबॉट हा एक सुलभ डिजिटल पर्याय आहे, अशी माहिती महावितरणने दिली. ...

पोलीस घेणार शाळांची ‘झाडाझडती’, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा घेणार आढावा, त्रुटींसाठी व्यवस्थापन जबाबदार  - Marathi News | in mumbai the police will conduct a bush of the schools review the safety of the students make the management responsible for the errors  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस घेणार शाळांची ‘झाडाझडती’, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा घेणार आढावा, त्रुटींसाठी व्यवस्थापन जबाबदार 

बदलापुरातील लहान मुलींच्या अत्याचाराच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. ...