लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये... - Marathi News | Dating App Cyber Crime Mumbai Lady gave 3 Lakh 37 thousand rupees to fraud callers via UPI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...

Dating App Cyber Fraud in Mumbai: मुलाने आपण परदेशात असल्याचे सांगत महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं ...

अतिवृष्टीचा धोका तीन तास आधीच कळणार होतोय या तंत्रज्ञानाचा वापर वाचा सविस्तर - Marathi News | The danger of heavy rain is being known three hours in advance Read in detail the use of this technology | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीचा धोका तीन तास आधीच कळणार होतोय या तंत्रज्ञानाचा वापर वाचा सविस्तर

मुंबई महानगर प्रदेशात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती नागरिकांना तीन तास अगोदर उपलब्ध व्हावी यासाठी आता विलेपार्ले, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि पनवेलमध्ये ... ...

शिक्षकहो, नोकरी टिकवण्यासाठी परीक्षा द्या! मंत्र्यांची घोषणा, मात्र शिक्षण सेवकांचा विरोध - Marathi News | in mumbai teachers will be retained in service after three years of service through examination decision has been taken by the education minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकहो, नोकरी टिकवण्यासाठी परीक्षा द्या! मंत्र्यांची घोषणा, मात्र शिक्षण सेवकांचा विरोध

शिक्षण सेवकांची तीन वर्षांची सेवा झाल्यानंतर परीक्षा घेऊन त्यांना सेवेत कायम करण्यात येणार आहे. तसा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला आहे. ...

'मध्य रेल्वे'वर मेगाब्लॉकचे रडगाणे सुरूच; प्रवासी त्रस्त - Marathi News | in mumbai mega block cause problems on central railway continue passengers suffer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मध्य रेल्वे'वर मेगाब्लॉकचे रडगाणे सुरूच; प्रवासी त्रस्त

मध्य रेल्वेवर रविवारी घेतलेल्या मेगा ब्लॉकचा फटका कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना चांगलाच बसला. ...

बिल्डिंग बांधा, धूळ नको; महापालिकेकडून बिल्डरांना मार्गदर्शक सूचनांची आठवण - Marathi News | in mumbai build a building not dust reminder of guidelines to builders from municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिल्डिंग बांधा, धूळ नको; महापालिकेकडून बिल्डरांना मार्गदर्शक सूचनांची आठवण

पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागताच वायू प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मागील वर्षी पालिकेने २७ मार्गदर्शक सूचना व नियम जारी केले होते. ...

महिलेने पोटात लपविले १० कोटींचे कोकेन - Marathi News | The woman hid 10 crore worth of cocaine in her stomach | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलेने पोटात लपविले १० कोटींचे कोकेन

महिलेने पोटात लपवून आणलेल्या पावणे दहा कोटी रुपये किमतीच्या कोकेनच्या १२४ कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. ...

बनियान, ट्राउझर्सच्या पट्ट्यांतून चक्क सोने अन् हिऱ्यांची तस्करी ! तीन कोटींचा ऐवज जप्त - Marathi News | in mumbai smuggling of gold and diamonds through the belts of vests and trousers 3 crores forfeited instead three passengers arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनियान, ट्राउझर्सच्या पट्ट्यांतून चक्क सोने अन् हिऱ्यांची तस्करी ! तीन कोटींचा ऐवज जप्त

बनियान, ट्राउझर्सच्या पट्टयातून सोने आणि हिऱ्यांची तस्करी करणाऱ्या तीन प्रवाशांना मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे. ...

फॅशन स्ट्रीट'ला नवा लूक ! स्टॉल्ससाठी पालिकेकडून प्रोटोटाइप तयार; लवकरच अंमलबजावणी - Marathi News | in mumbai new look at fashion street prototype prepared by municipality for stalls implementation soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फॅशन स्ट्रीट'ला नवा लूक ! स्टॉल्ससाठी पालिकेकडून प्रोटोटाइप तयार; लवकरच अंमलबजावणी

कपडे खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या 'फॅशन स्ट्रीट'वर स्वस्त कपडे मिळत असल्याने तरुणाईची नेहमीच गर्दी असते. ...