मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
हे आरक्षण नेमक्या कोणत्या कारणामुळे उठविले आहे, याबाबत पालिका स्तरावरून माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे भविष्यात हा भूखंड नागरी कामासाठीच वापरला जाणार की कोणत्या बिल्डरच्या घशात जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, आनंद दिघेंचा चेला आहे, मला हलक्यात घेऊ नका, मी मैदानातून पळणारा नाही तर पळवणारा आहे, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला दिला." ...
गोळीबारानंतर गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्दिकी यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथे डॉक्टरांनी सिद्दिकी यांना मृत घोषित केले. ...