मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अवैध हत्यारांच्या प्रसाराला आळा घालणे हे पोलिसांसमोरील आव्हान आहे. अवैध हत्यारे पकडल्यानंतर त्याच्या मुळाशी जाऊन हत्यारे बनवणारे, विक्री करणारे अशा अनेक जणांवर कारवाई करावी लागणार आहे. गुप्तचर यंत्रणा अधिक सतर्क करणे आवश्यक आहे. ...
कसारा स्थानकात घेण्यात येणारा हा ब्लॉक शनिवारी मध्यरात्री ३ वाजून २० मिनिटांनी सुरू होऊन रविवारी मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांपर्यंत सुरू राहील. २२ तासांच्या या ब्लॉकमुळे २२ लोकलसेवा नजीकच्या स्थानकांपर्यंतच धावतील. ...