लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान - Marathi News | BJP's Rajan Naik nominated from Nalasopara; Kshitij Thakur's challenge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान

पनवेल मतदारसंघामध्येही भाजपाची आघाडी, मविआत बिघाडी कायम ...

तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश - Marathi News | The tension of the three MLAs increased; In Mumbai Narvekar, Lodha, Shelar included in the first list as expected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन आमदारांचे टेन्शन वाढले; नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश

भाजपने जाहीर केलेल्या ९९ जागांच्या यादीत मुंबईतील १३ विद्यमान आमदार आहेत ...

विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार! - Marathi News | 23 existing MLAs from BJP in Mahamumbai will enter the election arena for the Legislative Assembly! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!

मुंबईतील १४ तर ठाणे-पालघर जिल्ह्यातील दहा उमेदवार जाहीर ...

बाबा सिद्दिकी हत्याकांडात 10वा आरोपी अटकेत; हल्लेखोरांना पुरवली शस्त्रे - Marathi News | 10th accused in Baba Siddiqui murder case arrested; Arms supplied to the attackers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबा सिद्दिकी हत्याकांडात 10वा आरोपी अटकेत; हल्लेखोरांना पुरवली शस्त्रे

न्यायालयाने आरोपीला 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी - Marathi News | Ashish Shelar and his elder brother vinod shelar is candidate of BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी

भाजपने आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिममधून तर त्यांचे बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिममधून उमेदवारी जाहीर केली आहे. ...

मुंबईत नोकरदारांचा पगार कोण खातंय? इथं १५ लाख कमावणाराही ठरतोय गरीब; काय आहे कारण? - Marathi News | property why mumbai is so expensive in terms of accommodation cost | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईत नोकरदारांचा पगार कोण खातंय? इथं १५ लाख कमावणाराही ठरतोय गरीब; काय आहे कारण?

Property in Mumbai : मुंबईत पाण्यासारखा पैसा असला तरी तिथं होणारा खर्चही खूप आहे. या महानगरात वार्षित १५ लाख रुपये कमावणा व्यक्तीही गरीब मानला जातो. ...

Ranji Trophy : मुंबई विरुद्ध पुणेकराची बॅट तळपली; Ruturaj Gaikwad ची दमदार सेंच्युरी! - Marathi News | Ranji Trophy Maharashtra Team Captain Ruturaj Gaikwad Century from just 87 balls against Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy : मुंबई विरुद्ध पुणेकराची बॅट तळपली; Ruturaj Gaikwad ची दमदार सेंच्युरी!

मुंबई विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात त्याला खातेही उघडता आले नव्हते ...

३५ लाख 'लाडक्या बहिणीं'ची मते महायुतीला की मविआला? राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti or MVA 35 lakh women voters will vote for whom in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३५ लाख 'लाडक्या बहिणीं'ची मते महायुतीला की मविआला? राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला

मुंबईसह राज्यभरात सुरुवातीपासूनच चर्चेत असणारी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत रंगत आणणार. ...