मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Ranji Trophy News: हुकमी फिरकीपटू शम्स मुलानीने केलेल्या शानदार फिरकी माऱ्याच्या जोरावर मुंबईने रणजी चषक स्पर्धेच्या एलिट अ गटातील सामन्यात ओडिशावर फॉलोऑन लादला. यानंतर मुंबईने ओडिशाची दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद १२६ अशी अवस्था केली. ...
Metro News: मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवरून महिनाभरात ६ लाख ३३ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही मेट्रो मार्गिका सुरू होऊन एक महिना उलटला, तरीही या मेट्रोची दररोजची प्रवासीसंख्या सरासरी २० हजार एवढीच राहिली आहे. ...
Mumbai News: अत्यंत दाटीवाटीच्या आणि गजबजलेल्या अशा दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा विभागाच्या क्लस्टर विकासामध्ये सरकारच्या नगर विकास विभागाने अखेर खोडा घातला आहे. ...
Mumbai Health News: मुंबईतील रुग्णालयांमधील नोंदींनुसार गेल्या दहा वर्षांत डायरियाची रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याची माहिती प्रजा फाउंडेशनच्या एका अहवालात आता समोर आली आहे. ...
Mumbai Crime News: वडाळ्यातून गुरुवारी रात्री चेन्नईच्या इलेक्ट्रिशियनकडून एक कोटी ११ लाख किमतीची सोन्याची पावडर असलेले चेंडू जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...
Sanjay Raut Raj Thackeray: राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्याची आणि मुंबईतील गुन्हेगारांची साफसफाई करण्याबद्दल भूमिका मांडली. त्यावरून संजय राऊतांनी ठाकरेंना टोला लगावला आहे. ...