लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस? - Marathi News | horrible Woman's body stuffed in gunny bags found in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?

Pune Crime News: तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-पुणे महामार्गापासून शंभर मीटर अंतरावर महिलेचा मृतदेह फेकण्यात आला होता. ...

पश्चिम रेल्वेला जाहिरात, दुकानभाड्यांतून १६४ कोटींचे उत्पन्न; १९ महिन्यांतील कमाई!  - Marathi News | 164 crores income from advertisement shop rents to Western Railway Earnings in 19 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेला जाहिरात, दुकानभाड्यांतून १६४ कोटींचे उत्पन्न; १९ महिन्यांतील कमाई! 

होर्डिंग, जाहिराती, रेस्टॉरंट, दुकानभाडे (एनएफआर) अशा माध्यमातून पश्चिम रेल्वेला एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२४ या १९ महिन्यांमध्ये १६४ कोटी ३६ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. ...

आमदार झाले घासून आणि ठासून! मुंबईतील लढती ठरल्या रंगतदार - Marathi News | maharashtra elections 2024 the fights in Mumbai turned out to be interesting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार झाले घासून आणि ठासून! मुंबईतील लढती ठरल्या रंगतदार

विधानसभेची यंदाची निवडणूक मुंबईत अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची झाली. शिवसेनेच्या फुटीनंतर झालेल्या या निवडणुकीला अनेक कंगोरे होते. ...

निवडणुकीनंतर मुंबई मनपा पुन्हा 'अॅक्शन मोड'वर, विकासकामांना होणार सुरुवात - Marathi News | After assembly elections Mumbai Municipal Corporation will again be in action mode development works will start | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीनंतर मुंबई मनपा पुन्हा 'अॅक्शन मोड'वर, विकासकामांना होणार सुरुवात

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर आणि उपनगरसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून पालिका आयुक्तांवर जबाबदारी सोपविल्याने यंदा संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी पालिका प्रशासनावर होती. ...

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मिळाले दैदिप्यमान यश - Marathi News | Under the leadership of Devendra Fadnavis, great success in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मिळाले दैदिप्यमान यश

नवनिर्वाचित आमदारांचा कांदिवली पश्चिम येथील जिल्हा भाजप कार्यालयात सत्कार ...

घाटकोपरच्या प्लॅटफॉर्म चालत असतानच मागून झाला जीवघेणा हल्ला; सीटच्या वादातून तरुणाची हत्या - Marathi News | Dispute over seat in Mumbai local minor kills man and Changed his appearance to avoid arrest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरच्या प्लॅटफॉर्म चालत असतानच मागून झाला जीवघेणा हल्ला; सीटच्या वादातून तरुणाची हत्या

मुंबई लोकलमध्ये बसण्यावरुन घाटकोपर स्थानकावर एका व्यक्तीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत ‘नोटा’ने गाठला ७० हजारांचा आकडा; मुंबईकरांची मतपेटीतून नाराजी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights - 70,000 voters used the NOTA option in Mumbai, votes are unhappy with political developments | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ‘नोटा’ने गाठला ७० हजारांचा आकडा; मुंबईकरांची मतपेटीतून नाराजी

मुंबईकरांनी व्यक्त केली मतपेटीतून नाराजी; सर्वाधिक नोटा मते अणुशक्तीनगरमध्ये  ...

ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Thane goes to Eknath Shinde, Mumbai to BJP and Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

मुंबई, ठाण्यात काँग्रेसने स्वत:च्या हाताने करून घेतली स्वत:ची दारुण स्थिती  ...