मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अनेकदा आपण वेगळं काहीतरी करण्याच्या विचारता आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्षं करतो. अनेकदा तर आपण आपली कर्तव्यही विसरून जातो. पण आपल्यापैकीच काही माणसं अशी असतात ज्यांना आपल्या कर्तव्याचं भान असतं आणि यातूनचं ते आपला वेगळा मार्ग निवडतात. ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज (9 मे) दोन तास बंद राहणार आहे. एक्स्प्रेस वेवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही वेळ बंद राहणार आहे. ...
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राएवढ्या कमाल तापमानाचा सामना मुंबईकरांना करावा लागत नसला तरीदेखील येथील बदलते वातावरण, कडक उन्हामुळे मुंबईकर त्रासले आहेत. ...
जेट एअरवेजप्रकरणी सकारात्मक तोडगा निघावा, यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय कामगार सेनतर्फे बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात धरणे आंदोलन केले. ...
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सक्षम अग्निसुरक्षा यंत्रणा नसलेल्या १५ रुग्णालयांना ठामपा अग्निशमन दलाने सील ठोकले असून आरोग्य विभागाने त्यांची नोंदणीही रद्द केली आहे. ...