लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
राज्यभरातील इंग्रजी शाळा सोमवारी राहणार बंद - Marathi News | English schools across the state will live on Monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यभरातील इंग्रजी शाळा सोमवारी राहणार बंद

ठरलेल्या परीक्षा मात्र वेळापत्रकानुसारच : आरटीई शुल्क परताव्यासह इतर मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ...

समुद्रातील खनिज तेलसाठ्यांच्या सर्व्हेमुळे मासेमारीला उतरती कळा - Marathi News | Falling fish due to the surplus sea oil supply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समुद्रातील खनिज तेलसाठ्यांच्या सर्व्हेमुळे मासेमारीला उतरती कळा

मच्छीमारांचा आरोप : चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याचा फटका ...

विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाचा ११ वा दिवस - Marathi News | 11th day for unaided teachers' agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाचा ११ वा दिवस

वेतनाचा प्रश्न अनुत्तरितच : पालिकेची महासभा तहकूब, आयुक्त भूमिका स्पष्ट करीत नसल्यावर आक्षेप ...

‘मोनो’ लवकरच धावणार, फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सेवेत - Marathi News | 'Mono' will run soon, in the end of February or in the first week of March | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मोनो’ लवकरच धावणार, फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सेवेत

फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सेवेत : दुसऱ्या टप्प्यातून महसूल मिळण्याची अपेक्षा ...

वगळलेल्या कोळीवाडे व गावठणांचे सर्वेक्षण करा, शिवसेनेच्या शिष्टमंडळाची महसूलमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Survey of Koliwade and Gavitans excluded, demand of Shiv Sena delegation Revenue Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वगळलेल्या कोळीवाडे व गावठणांचे सर्वेक्षण करा, शिवसेनेच्या शिष्टमंडळाची महसूलमंत्र्यांकडे मागणी

मुंबईत 41 कोळीवाडे व 189 गावठण आहेत.महापालिकेने सर्वेक्षणातून वगळलेल्या  17 कोळीवाडे व 137 गावठणांचे सर्वेक्षण करतांना  त्याठिकाणी  राहणाऱ्या लोकप्रतिनिधीचा सहभागी करून सर्वेक्षण लवकर पूर्ण करा. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 फेब्रुवारी 2019 - Marathi News | Maharashtra News: Top 10 news in the state - 21 February 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 फेब्रुवारी 2019

जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर... ...

श्रेयस अय्यरची किर्ती महान, देशात ठरला अव्वल; मात्र सहा धावांनी हुकला मुंबईचा विक्रम - Marathi News | Shreyas Iyer's 55-ball 147 also broke Rishabh Pant's 128* as the highest T20 score by an Indian | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरची किर्ती महान, देशात ठरला अव्वल; मात्र सहा धावांनी हुकला मुंबईचा विक्रम

मुंबईकर श्रेयस अय्यरने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भीमकाय पराक्रम केला. ...

आमदारांनी विधानसभेत औद्योगिक वीज दर वाढीच्या विरोधात आवाज उठवावा - Marathi News | MLAs should raise voice against industrial power tariff in Legislative Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारांनी विधानसभेत औद्योगिक वीज दर वाढीच्या विरोधात आवाज उठवावा

राज्यातील सर्व औद्योगिक संघटनांच्या उस्फूर्त सहभागाने राज्यात १२ फेब्रुवारी रोजी २० ठिकाणी मोर्चे व वीज बिलांची होळी आंदोलन यशस्वी झाले.  ...