लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
२ वर्षांच्या आरवचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड - Marathi News | India Book of Records for 2 years childrens | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :२ वर्षांच्या आरवचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड

२ वर्षांच्या आरवचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ...

गोरेगावच्या घटनेनंतर पालिकेला जाग, उघड्या गटारांची माहिती देण्यासाठी प्रसिद्ध केला नंबर - Marathi News | After the incident of Goregaon, the municipal corporation was awake; gathering information about open gutter on 1916 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावच्या घटनेनंतर पालिकेला जाग, उघड्या गटारांची माहिती देण्यासाठी प्रसिद्ध केला नंबर

या पालिकेच्या ट्वीटवर अनेकांनी असंतोष व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.  ...

जुने साहित्य आताच्या काळाशी सुसंगत : किरण भिडे यांचे प्रतिपादन - Marathi News |  Older literature is relevant now: Kiran Bhide | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जुने साहित्य आताच्या काळाशी सुसंगत : किरण भिडे यांचे प्रतिपादन

आचार्य अत्रे कट्ट्यावर जुन्या साहित्यावर किरण भिडे यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. ...

Video : पवईतील बांगुर्डा तलावात बुडून एकाचा मृत्यू - Marathi News | Man has died in Bangurda lake of Powai due to drowning while he went to swim with friends | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : पवईतील बांगुर्डा तलावात बुडून एकाचा मृत्यू

आज दुपारी १ वाजताच्या सुमारास चैतन्य ढेरंगे याचा मृतदेह आढळून आला. ...

गोरेगावात गटारात पडलेला चिमुरडा अद्याप बेपत्ता - Marathi News | Kid is still missing in Goregaon who fall in gutter | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :गोरेगावात गटारात पडलेला चिमुरडा अद्याप बेपत्ता

...

Video : गोरेगावात गटारात पडलेला चिमुरडा १५ तास उलटूनही बेपत्ता; शोधकार्य सुरूच  - Marathi News | kid falls in gutter in goregaon after 15 hours he is missing; rescue operation still there | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : गोरेगावात गटारात पडलेला चिमुरडा १५ तास उलटूनही बेपत्ता; शोधकार्य सुरूच 

उघड्या नाल्यात खेळता खेळता पडला ३ वर्षाचा चिमुरडा  ...

Video - गोरेगावमध्ये तीन वर्षांचा बालक गटारात पडला; शोधकार्य सुरू - Marathi News | Three year old child falls into gutters in Goregaon; Start researching | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video - गोरेगावमध्ये तीन वर्षांचा बालक गटारात पडला; शोधकार्य सुरू

घटनास्थळी जेसीबीने गटार फोडण्याचे काम सुरू झाले आहे. ...

Mumbai Train Update : मध्य आणि हार्बरमार्गावर लोकलचा खोळंबा, प्रवाशांचे हाल  - Marathi News | Mumbai Train Update central and harbour railway traffic disrupted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : मध्य आणि हार्बरमार्गावर लोकलचा खोळंबा, प्रवाशांचे हाल 

ऐन गर्दीच्या वेळी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. बुधवारी सकाळी लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ...