लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईतील बोट दुर्घटनेत दाभोळतील आरीफ बामणे बनले ‘लाईफ जॅकेट’, बचावकार्य दरम्यानचा सांगितला अनुभव - Marathi News | Arif Bamne who was stranded in Mumbai boat accident became a life jacket, shares his experience during the rescue operation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबईतील बोट दुर्घटनेत दाभोळतील आरीफ बामणे बनले ‘लाईफ जॅकेट’, बचावकार्य दरम्यानचा सांगितला अनुभव

बचावासाठी होणारा आक्रोश मन पिळवटून टाकणारा ...

महापालिका शाळांच्या मैदानासाठी ६०:४० चा फॉर्म्युला लाभदायी - Marathi News | 60 40 formula beneficial for municipal school grounds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका शाळांच्या मैदानासाठी ६०:४० चा फॉर्म्युला लाभदायी

५०० शाळांच्या इमारतींभोवती खेळण्यासाठी जागा उपलब्ध ...

पार्किंग, समस्यांविरोधात स्थानिकांनी उठवला आवाज; पूर्व उपनगरातील मैदाने खेळासाठी खुली - Marathi News | Locals raise voice against problems Fields in eastern suburbs open for sports | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्किंग, समस्यांविरोधात स्थानिकांनी उठवला आवाज; पूर्व उपनगरातील मैदाने खेळासाठी खुली

घाटकोपर परिसरातही खेळाची चांगली मैदाने असून, स्थानिकांनी त्याची निगा राखली आहे.  ...

मैदाने, भूखंडांच्या देखभालीचा पेच; महापालिका स्वतः करणार की दत्तक देणार? - Marathi News | Maintaining grounds and plots Will the BMC do it itself or will it be adopted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मैदाने, भूखंडांच्या देखभालीचा पेच; महापालिका स्वतः करणार की दत्तक देणार?

धोरण अद्याप अनिश्चित ...

खारफुटीसाठी सुयोग्य व्यवस्थापन ही काळाची गरज - Marathi News | Proper management of mangroves is the need of the hour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारफुटीसाठी सुयोग्य व्यवस्थापन ही काळाची गरज

पायाभूत प्रकल्पांसाठी वन कायद्यात असलेल्या सवलतींचा वापर करून तिवरांच्या कटाईचे परवाने दिले गेले. ...

मरणारे मरू द्या, वर्षाला २५ कोटी मिळतायेत ना! - Marathi News | article on Corruption is being committed by officials conducting boat survey work. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मरणारे मरू द्या, वर्षाला २५ कोटी मिळतायेत ना!

सर्व्हेचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे उत्पन्न आणि मालमत्ता यांची तपासणी केली, तर या सगळ्या विदारक परिस्थितीचे उत्तर मिळेल. ...

ओला-उबर चालकांची मुजोरी का सोसायची? - Marathi News | Why should passengers bear the brunt of Ola Uber drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओला-उबर चालकांची मुजोरी का सोसायची?

चालकांच्या अन्य सवयीदेखील तितक्याच घातक आहेत. ...

आईला धक्का लागल्याने मुलाकडून चालकाची हत्या - Marathi News | Driver killed by son after mother was hit in Govandi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आईला धक्का लागल्याने मुलाकडून चालकाची हत्या

मुंबई : आईला कारच्या गाडीचा धक्का लागल्याच्या रागात चालकाची हा हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री शिवाजीनगरमध्ये घडली. याप्रकरणी शिवाजीनगर ... ...