शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : शहीद तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबीयांची गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी घेतली भेट

अमरावती : पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी गाडीमालकांनी मोजले तब्बल 77 कोटी रुपये 

मुंबई : मुंबईत पोलीस कुटुंबाच्या अत्याचाराला कंटाळून व्यावसायिक महिलेने केली आत्महत्या

मुंबई : २५ डिसेंबरला होणार सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या अलंकारांचा लिलाव

मुंबई : हळदीचे फोटोसेशन पडले महागात, लग्नमंडपातून २४ तोळ्यांचे दागिने चोरीला

मुंबई : सिद्धार्थनगरचे पुनर्वसन लवकर करा, विकासकाने दिले नाही दीड वर्षाचे भाडे

मुंबई : हायवेवरील दरोड्याप्रकरणी चौघांना अटक

मुंबई : ‘सीएसएमटी’वरील वाहनांवर ‘यूव्हीएसएस’ची नजर

मुंबई : मुंबई विद्यापीठात ‘चड्डी-बनियान आंदोलन’

मुंबई : चारकोप-मालाड मेट्रोलाही खो, वृक्षतोडीला विरोध, भाजपाची पुन्हा कोंडी