Join us  

२५ डिसेंबरला होणार सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या अलंकारांचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 6:29 AM

मुंबई : सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या अलंकारांचा लिलाव २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत, मंदिराच्या आतील परिसरात आयोजित करण्यात आला आहे.

मुंबई : सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या अलंकारांचा लिलाव २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत, मंदिराच्या आतील परिसरात आयोजित करण्यात आला आहे. लिलावाच्या दिवशी काही अलंकार सकाळी ९ वाजता मंदिराच्या आवारात प्रदर्शनार्थ ठेवण्यात येतील. लिलावात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :सिद्धीविनायक देवस्थानमुंबई