शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

मुंबई : मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!

मुंबई : मुंबईत मूर्तिकारांच्या बैठकीत राडा; पीओपी समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडले

मुंबई : उत्तर मुंबई करणार झोपडीमुक्त; पीयूष गोयल यांचा केला निर्धार, १४९ रहिवाशांना चावी वाटप

मुंबई : गृहस्वप्न साकार, डोळ्यांत आनंदाश्रू; संक्रमण शिबिरात ३५ ते ५० वर्षे राहात होते, अखेर म्हाडाची लॉटरी लागली

मुंबई : Mumbai AC Local: पश्चिम रेल्वेची एसी लोकल उन्हाळ्यात तिसऱ्यांदा बिघडली, प्रवाशांना धरलं जातंय गृहीत

मुंबई : पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!

मुंबई : Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द

मुंबई : कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

आरोग्य : Throat Infection: थ्रोट इन्फेक्शनच्या रुग्णांची संख्या वाढतेय; रोज सरासरी ३० रुग्ण, काय काळजी घ्याल?

लोकमत शेती : Maharashtra Weather Update : राज्यात 'या' जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता; विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा वाचा सविस्तर