शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई :  कुर्ल्याजवळ झोपडपट्टीला आग, तीन झोपड्या जळून खाक

मुंबई : पाच खंड, ३५ देश, २७० दिवस, ६८ हजार किलोमीटरचा थरारक प्रवास, देबाशिष घोष यांनी केली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण

मुंबई : इयत्ता ११वीच्या आँनलाईन सभेत मुख्याध्यापकांना सापत्न वागणूक 

हिंगोली : अपमानास्पद वागणुकीचे कथन करताना डीवायएसपी पाटील यांचे डोळे पाणावले

फूड : 'ही' मिसळ खाऊन येईल तर'तर्री'.... मुंबईतल्या खवय्यांसाठी खास स्पॉट्स

ठाणे : कवी अरुण म्हात्रे यांच्या उपस्थितीत ३६९ व्या अभिनय कट्ट्यावर जागतिक काव्य दिन साजरा 

फॅशन : Cooool.... उन्हाळ्यातील लग्नसमारंभात 'या' 5 हेअरस्टाइल करा, चिंता विसरा!

महाराष्ट्र : मुंबईतल्या रिक्षाचालकांच्या मुजोरीचा महिला DYSPना फटका; FBवरून व्यक्त केला संताप

मुंबई : Elgar Morcha : एल्गार मोर्चात रिपब्लिकन पार्टी सामील होणार नाही - रामदास आठवले

मुंबई : मुंबईतील वडाळा येथील राम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा