शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबई विमानतळावरून वेळेत उड्डाण, आजपासून सुधारित प्रणाली लागू

मुंबई : वीजपुरवठ्यात व्यत्ययच, अघोषित भारनियमनाचा शॉक : कळवा उपकेंद्रातील बिघाडाचा परिणाम

मुंबई : म्हाडाच्या सात इमारती अतिधोकादायक, 10 दिवसांत घरे रिकामी करावी लागणार

मुंबई : डॉक्टरच्या इंजेक्शननंतर रुग्ण अत्यवस्थ; कांदिवलीच्या श्रेया क्लिनिकमधील घटना

ठाणे : वंचितांच्या रंगमंचावर युवा पिढी गाजवणार तलाव, स्वच्छता, सांप्रदायिक सलोखा व किन्नरांचे प्रश्न!

ठाणे : डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ‘आपलं पर्यावरण - लघुचित्रपट महोत्सव’ २०१८चे उद्घाटन संपन्न

मुंबई : मुंबईतल्या सिंधिया हाऊस बिल्डिंगच्या तिस-या मजल्याला भीषण आग

मुंबई : मुंबईतल्या सिंधिया हाऊस बिल्डिंगच्या तिस-या मजल्याला आग

राष्ट्रीय : पेट्रोल, डिझेलनंतर एलपीजी सिलेंडरचा भडका; विनाअनुदानित सिलेंडर 48 रुपयांनी महागला

महाराष्ट्र : Palghar Loksabha Bypoll Result 2018: निवडणूक आयोगाची कार्यपद्धती लोकशाहीला घातक, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका