लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कोरोनाबाधित रुग्णाच्या नशीबी पायपीट, रुग्णवाहिका आली नसल्याने चालत गाठले रुग्णालय - Marathi News | coronavirusnews : coronary patient reached the hospital on foot as the ambulance did not arrive dombivali MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाबाधित रुग्णाच्या नशीबी पायपीट, रुग्णवाहिका आली नसल्याने चालत गाठले रुग्णालय

सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली मदतीसाठी धाव ...

राज्यात जिल्हा-अंतर्गत बससेवा सुरु, रेड अन् कंटेन्मेंट झोनमध्ये बंदच  - Marathi News | District bus service started in the state, closed in red zone and cantonment zone, anil parab MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात जिल्हा-अंतर्गत बससेवा सुरु, रेड अन् कंटेन्मेंट झोनमध्ये बंदच 

परिवहनमंत्री परब पुढे म्हणाले की, २३ मार्चपासून गेले दोन महिने मुंबई व उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बससेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद आहे. ...

'कोरोनाच्या निमित्ताने मुंबईतील महत्त्वाचे उद्योग गुजरातकडे वळविण्याचा डाव' - Marathi News | 'Corona's occasion to shift important industries from Mumbai to Gujarat', yashomati thakur MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोरोनाच्या निमित्ताने मुंबईतील महत्त्वाचे उद्योग गुजरातकडे वळविण्याचा डाव'

मुंबई अन् महाराष्ट्राला केंद्राकडून सापत्नभावाची वागणूक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष यशोमती ठाकूर यांचा घणाघाती आरोप ...

कॅनडातील ६८ वर्षीय व्यक्तीला मुंबईत जीवदान - Marathi News | 68-year-old Canadian man rescued in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅनडातील ६८ वर्षीय व्यक्तीला मुंबईत जीवदान

स्वाईन फ्लूची लागण झालेल्या एका ६८ वर्षीय कॅनेडियन रूग्णाचे परळ येथील ग्लोबल रूग्णालयातील डॉक्टरांनी प्राण वाचवले आहे. ...

मुंबईचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या लालबाग मार्केटला सुमारे ३५ कोटी रुपयांचा फटका - Marathi News | Mumbai's cultural hub Lalbagh Market has been hit by around Rs 35 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या लालबाग मार्केटला सुमारे ३५ कोटी रुपयांचा फटका

कोरोनामुळे मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून संपुर्ण लालबाग मार्केट बंद आहे. ...

पालिकेच्या रुग्णालयांतील वैद्यकीय कर्मचाऱ्याना दिलासा - Marathi News | Consolation to the medical staff of the municipal hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या रुग्णालयांतील वैद्यकीय कर्मचाऱ्याना दिलासा

अनेक समस्या सोडविण्याबाबत आरोग्य विभागाकडून मान्यता ...

ईएसआयएस रुग्णालयाचे तातडीने कोविड रुग्णालयात रूपांतर करा - Marathi News | Immediately convert ESIS Hospital to Kovid Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईएसआयएस रुग्णालयाचे तातडीने कोविड रुग्णालयात रूपांतर करा

अंधेरी (पूर्व) येथील एमआयडीसी येथील बंद असलेल्या ईएसआयएस रुग्णालयाचे तातडीने कोविड रुग्णालयात रूपांतर करा ...

पालिका प्रशासनाच्या मदतीने ८३ वर्षाच्या जेष्ठ नागरिकाला मिळाला अखेर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये बेड - Marathi News | With the help of municipal administration, the 83-year-old senior citizen finally got a bed in Bombay Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका प्रशासनाच्या मदतीने ८३ वर्षाच्या जेष्ठ नागरिकाला मिळाला अखेर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये बेड

पालिका प्रशासनाच्या मदतीने ८३ वर्षाच्या जेष्ठ नागरिकाला काल रात्री ११.३० वाजता बॉम्बे हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये बेड मिळाला. ...