लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आता वर्षभर हवेच्या गुणवत्तेची पातळी उत्तम ठेवण्यासाठी #सालभर६० मोहीम - Marathi News | Now 60 year-round campaigns to keep air quality levels good throughout the year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता वर्षभर हवेच्या गुणवत्तेची पातळी उत्तम ठेवण्यासाठी #सालभर६० मोहीम

ग्रेटा थनबर्गसोबत काम केलेली रिधिमा पांडे मोहीमेचे नेतृत्त्व करणार ...

CoronaVirus News: दिल्ली, मुंबईच्या तुलनेत अहमदाबाद जीवघेणे; बनावट व्हेंटिलेट, गुजरात मॉडेलवर प्रश्न - Marathi News | CoronaVirus News: Ahmedabad kills more than Delhi, Mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: दिल्ली, मुंबईच्या तुलनेत अहमदाबाद जीवघेणे; बनावट व्हेंटिलेट, गुजरात मॉडेलवर प्रश्न

मुंबईच्या तुलनेत दुप्पट लोकांनी जीव गमावला ...

CoronaVirus News: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली ४७ हजारांवर; एकाच दिवसात ६० रुग्णांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: The number of corona victims in the state has reached 47,000 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली ४७ हजारांवर; एकाच दिवसात ६० रुग्णांचा मृत्यू

राज्यात ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद शनिवारी झाली असून, एकूण १,५७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...

CoronaVirus News: हापूसलाही बसला कोरोनाचा फटका; आर्थिक गणित बिघडले - Marathi News | CoronaVirus News: Hapus mango also hit by corona; Financial math went awry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: हापूसलाही बसला कोरोनाचा फटका; आर्थिक गणित बिघडले

लॉकडाउनचा व्यवसायावर परिणाम ...

CoronaVirus News: मुंबई पोर्ट ट्रस्ट; कोरोनाचा जोरदार मुकाबला - Marathi News | Mumbai Port Trust; Corona's strong fight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मुंबई पोर्ट ट्रस्ट; कोरोनाचा जोरदार मुकाबला

संजय भाटिया पोहोचले थेट कोविड वॉर्डात ...

CoronaVirus News : चिंताजनक; देशात 24 तासांत तब्बल 6,654 नवे कोरोनाबाधित; महाराष्‍ट्राची स्थिती गंभीर! - Marathi News | CoronaVirus Marathi News  6654 new corona virus cases identified in 24 hours in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : चिंताजनक; देशात 24 तासांत तब्बल 6,654 नवे कोरोनाबाधित; महाराष्‍ट्राची स्थिती गंभीर!

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 6,654 नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर 137 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला मुंबईत अटक - Marathi News | Mumbai ATS arrest man for threatening to blow yogi aadityanath in mumbai MMG | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला मुंबईत अटक

उत्तर प्रदेशच्या पोलीस मुख्यालयाच्या व्हॉट्स अ‍ॅप नंबर UP ११२ यावर  गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता एक मेसेज आला. या मेसेजमध्ये, मी मुख्यमंत्री योगी यांना बॉम्बने उडवून देणार आहे, ते समाजचे शत्रू आहेत असं लिहिलं होतं. ...

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या तब्बल 47,190, दिवसभरात 2608 पॉझिटीव्ह रुग्ण - Marathi News | The number of corona patients in Maharashtra is 47,190, 2608 positive patients in a day MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातील रुग्णसंख्या तब्बल 47,190, दिवसभरात 2608 पॉझिटीव्ह रुग्ण

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या लाखाच्या पुढे गेली असून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आज 50 हजारांच्याजवळ पोहोचला आहे. राजधानी असलेल्या मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे ...