लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
‘घर जाना हैं’... स्थलांतरितांच्या मदतीला धावणाऱ्या सोनू सूदच्या घरी जाऊन रोहित पवारांनी केलं कौतुक! - Marathi News | rohit pawar meets sonu sood the man who helped migrants go home safely during corona lockdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘घर जाना हैं’... स्थलांतरितांच्या मदतीला धावणाऱ्या सोनू सूदच्या घरी जाऊन रोहित पवारांनी केलं कौतुक!

सोनू सूदच्या या कामगिरीमुळे भारावून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी त्याची सदिच्छा भेट घेतली. ...

World Environment Day: स्टेटस सिंबॉलच्या नावाखाली मुंबईच्या विनाशाची व्यवस्था - Marathi News | Arrangements for the destruction of Mumbai under the name of Status Symbol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :World Environment Day: स्टेटस सिंबॉलच्या नावाखाली मुंबईच्या विनाशाची व्यवस्था

पर्यावरणप्रेमींचा आरोप : माणसाने सृष्टीने केलेली रचना बदलण्याचा प्रयत्न केल्यास ‘निसर्ग’ कोपणारच ...

सार्वजनिक शौचालयात महिलांचे मोबाईलमध्ये व्हिडीओ काढणारा पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Police arrested man who was ding video shoot of women in public toilets | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सार्वजनिक शौचालयात महिलांचे मोबाईलमध्ये व्हिडीओ काढणारा पोलिसांच्या ताब्यात

तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत सिंगवर कारवाई केली आहे. ...

Video : हॅट्स ऑफ टू मुंबई पोलीस; रक्त देऊन 'त्या' योद्ध्याने वाचवला चिमुकलीचा जीव - Marathi News | Video : Hats off to Mumbai Police; kid's life was saved by 'that' warrior by giving blood | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : हॅट्स ऑफ टू मुंबई पोलीस; रक्त देऊन 'त्या' योद्ध्याने वाचवला चिमुकलीचा जीव

मुंबईत कोरोनाचे संकट असो, वादळाचे संकट असो आणि अन्य कोणत्याही संकटसमयी पोलीस हे देवदूत बनून मदतीला येतात. ...

लॉकडाऊन : आवाजाचाही ‘आवाज’ बसला; मुंबईतले ध्वनी प्रदूषण घटले - Marathi News | Lockdown: The ‘voice’ of the voice also sat; Noise pollution in Mumbai decreased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊन : आवाजाचाही ‘आवाज’ बसला; मुंबईतले ध्वनी प्रदूषण घटले

कारण एरव्ही ध्वनी प्रदूषणानाने वेढलेल्या मुंबईतील ध्वनी प्रदूषणाची पातळी खाली घसरल्याची नोंद आवाज फाऊंडेशनने केली आहे. ...

कोरोनामुळे मानखुर्द – डी. एन. नगर मेट्रोचे ग्रहण लांबले  - Marathi News | Mankhurd due to corona - d. N. The eclipse of the city metro was prolonged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुळे मानखुर्द – डी. एन. नगर मेट्रोचे ग्रहण लांबले 

रखडलेले काम करण्यासाठी कंत्राटदार मिळेना ...

सनी लिओनीला झालीय भारतात परतण्याची घाई, लॉकडाउनदरम्यान कुटुंबासोबत गेली होती अमेरिकेत - Marathi News | Sunny Leone didn’t want to leave Mumbai home, She in a hurry to return to India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिओनीला झालीय भारतात परतण्याची घाई, लॉकडाउनदरम्यान कुटुंबासोबत गेली होती अमेरिकेत

लॉकडाउनदरम्यान मुंबईतून अमेरिकेला गेलेल्या सनी लिओनीला आता पुन्हा लवकर मुंबईत यायचं आहे.  ...

मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची हजेरी - Marathi News | maharashtra weather heavy rainfall in east maharashtra and vidarbha imd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची हजेरी

आज मुंबईसह, ठाणे, उपनगर, कोकण, नाशिक, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ...