लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वायूगळती : गॅस सदृश्य वास कमी झाला; आता होणार चौकशी - Marathi News | Air leakage: reduced gas-like odor; There will be an inquiry now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वायूगळती : गॅस सदृश्य वास कमी झाला; आता होणार चौकशी

शनिवारी रात्री पावणे दहा वाजल्यापासून चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर पूर्व-पश्चिम, पवई आणि अंधेरी येथील नागरिकांच्या गॅस सदृश्य वास येत असल्याच्या मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्या. ...

आजपासून प्रवास होणार ‘बेस्ट’ - Marathi News | 'Best' to travel from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजपासून प्रवास होणार ‘बेस्ट’

मिशन बिगिन अगेन अंतर्गत सोमवारपासून बेस्ट बस आणखी वेगाने धावणार असून, ज्या लोकांना परमिट देण्यात आले आहेत; असे लोक बेस्टची सेवा वापरू शकतील. ...

महिला आयएएस अधिकाऱ्यास कोरोनाचा संसर्ग, कोरोनाविरुद्धच्या लढाईत आघाडीवर राहून करत होत्या काम - Marathi News | coronavirus: Women IAS officer corona Positive In Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला आयएएस अधिकाऱ्यास कोरोनाचा संसर्ग, कोरोनाविरुद्धच्या लढाईत आघाडीवर राहून करत होत्या काम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव अजय मेहता यांनी ११ वरिष्ठ आयएस अधिकाऱ्यांचा कोरोना नियंत्रण कक्ष २३ मार्च रोजी मंत्रालयात स्थापन केला होता. ...

Today's Fuel Price : 80 दिवसांत पहिल्यांदा झाली पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवे दर - Marathi News | Fuel Price first time 80 days prices petrol diesel increase across country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price : 80 दिवसांत पहिल्यांदा झाली पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवे दर

लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये आता सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार हा थोडा वाढू शकतो. ...

राज्यातील बाधित चीनच्या बरोबरीने, एकूण रुग्णसंख्या ८२ हजार ९६८ - Marathi News | The total number of patients in the state is 82,968, compared to affected China | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील बाधित चीनच्या बरोबरीने, एकूण रुग्णसंख्या ८२ हजार ९६८

राज्यात आतापर्यंत ३७ हजार ३९० जण कोविडमुक्त झाले आहेत. सध्या ४२ हजार ६०० सक्रिय रुग्ण असून, मुंबईत सर्वाधिक २५ हजार ९७४ बाधित आहेत ...

मान्सून एक्स्प्रेस वेगाने पुढे सरकणार! मुंबईत मुसळधारा - Marathi News | Monsoon Express to move faster Torrential rains in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सून एक्स्प्रेस वेगाने पुढे सरकणार! मुंबईत मुसळधारा

दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात सक्रिय होण्याची शक्यता ...

दरवर्षी ३६ लाख नागरिक विस्थापित, चक्रीवादळासह पुराचा फटका - Marathi News | 36 lakh citizens are displaced every year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दरवर्षी ३६ लाख नागरिक विस्थापित, चक्रीवादळासह पुराचा फटका

चक्रीवादळासह पुराचा फटका। २००८ ते २०१९ पर्यंतची आकडेवारी ...

पुनश्च हरिओम... उद्यापासून एसटी महामंडळाच्या अतिरिक्त २५० बस धावणार - Marathi News | Additional 250 buses of ST Corporation will run from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनश्च हरिओम... उद्यापासून एसटी महामंडळाच्या अतिरिक्त २५० बस धावणार

फिजिकल डिस्टन्सिंगवर भर । अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची सोय ...