लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
माहुलमध्ये कोरोनाबाधित ठेवणे धोकादायक - Marathi News | It is dangerous to keep corona in the atmosphere | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहुलमध्ये कोरोनाबाधित ठेवणे धोकादायक

रहिवाश्यांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र ...

तीन तासांसाठी आलेला कैदी महिनाभर क्वारंटाइन  - Marathi News | Prisoner who came for three hours quarantined for a month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन तासांसाठी आलेला कैदी महिनाभर क्वारंटाइन 

मुंबई : हत्येच्या गुन्ह्यात गेली ३ वर्षे ठाणे कारागृहात असलेल्या कैद्याला वडिलांच्या अंत्यविधीसाठी अवघा तीन तासांचा जामीन मंजूर झाला. ... ...

मेट्रोच्या ‘आयकॉनिक’ पुलांना मुहूर्त कधी? - Marathi News | When is the moment for the 'iconic' bridges of the metro? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या ‘आयकॉनिक’ पुलांना मुहूर्त कधी?

रद्द केलेल्या निविदांना पुन्हा चालना : शिवरायांची भवानी तलावर, आकाश यांचे संकल्पचित्र तयार ...

मुंबईचे ‘पुनश्च हरिओम’ महापालिकेसाठी डोकेदुखी - Marathi News | Mumbai's 'Punashch Hariom' is a headache for the Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे ‘पुनश्च हरिओम’ महापालिकेसाठी डोकेदुखी

कोरोना रोखण्याचे आव्हान : पावसाळी आजारांसाठी नियोजन करण्यासाठीही प्रयत्न ...

‘वर्क फ्रॉम होम’मुळे मुंबईतल्या घरांचा ‘भाव’ पडणार? - Marathi News | Will 'work from home' bring down the price of houses in Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वर्क फ्रॉम होम’मुळे मुंबईतल्या घरांचा ‘भाव’ पडणार?

मोठ्या, परवडणाऱ्या घरांना प्राधान्य : सल्लागार संस्थेचे भाकीत ...

जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यातील ३२ पोलिसांची कोरोनावर मात - Marathi News | J.J. 32 policemen from Marg police station beat Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यातील ३२ पोलिसांची कोरोनावर मात

पोलिसांवर हल्ल्याच्या २६१ घटना घडल्या असून यात ८६ पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हे दाखल करून ८४५ आरोपींना अटक केली आहे. ...

ईएसआयएस हॉस्पिटलला कोविड रुग्णांसाठी मिळणार आयसीयू बेड - Marathi News | ESIS Hospital will get ICU beds for Kovid patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईएसआयएस हॉस्पिटलला कोविड रुग्णांसाठी मिळणार आयसीयू बेड

गोपाळ शेट्टी यांच्या सतत पाठपुराव्यानंतर या हॉस्पिटलचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेतला. ...

coronavirus: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांना पैसे देऊन दिले खोटे डेथ सर्टिफिकेट? - Marathi News | coronavirus: False death certificate given to the family of a patient who died due to corona? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांना पैसे देऊन दिले खोटे डेथ सर्टिफिकेट?

एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांकडून खासगी रुग्णालये मोठ्या प्रमाणावर पैसे उकळत असल्याचे समोर येत असतानाच आता एका खासगी रुग्णालयाने पैसे घेऊन चुकीचे डेथ सर्टिफिकेट दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...