लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
खबरदारीसाठी हाऊसिंग सोसायट्यांनी ऑक्सिजन सिलिंडर ठेवावेत - डॉ.समदानी - Marathi News | Housing societies should keep oxygen cylinders as a precaution - Dr. Samdani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खबरदारीसाठी हाऊसिंग सोसायट्यांनी ऑक्सिजन सिलिंडर ठेवावेत - डॉ.समदानी

मुंबईतील नामवंत इस्पितळांमध्ये सेवा देत असलेले डॉ. समदानी हे स्वत: कोविडयोद्धा आहेत. ...

coronavirus: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या लाखाच्या उंबरठ्यावर, आजही रुग्णसंख्येत झाली मोठी वाढ - Marathi News | coronavirus: 3607 new Corona positive patient found in Maharashtra Today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या लाखाच्या उंबरठ्यावर, आजही रुग्णसंख्येत झाली मोठी वाढ

आज दिवसभरात राज्यामध्ये कोरोनाच्या तब्बल ३ हजार ६०७ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९७ हजार ६४८ वर पोहोचला आहे. ...

मेट्रो-३ चे रुळ मुंबईत दाखल; रुळांचे आणखी २ संच वर्षाअखेर येणार - Marathi News | Metro-3 line arrives in Mumbai; Two more sets of rails will arrive by the end of the year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३ चे रुळ मुंबईत दाखल; रुळांचे आणखी २ संच वर्षाअखेर येणार

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मार्गावर धावणा-या मेट्रोचे रुळ आता मुंबईत दाखल झाले आहेत. ...

वेसावे कोळीवाडा झाला कोरोनाचा हॉटस्पॉट - Marathi News | Vesave Koliwada became the hotspot of Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसावे कोळीवाडा झाला कोरोनाचा हॉटस्पॉट

325 नागरिकांना कोरोनाची  झाली लागण तर 11 नागरिकांचा झाला मृत्यू ...

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी टप्याटप्याने एसटीची सेवा वाढणार  - Marathi News | The service of ST will be gradually increased for the employees in the essential services | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी टप्याटप्याने एसटीची सेवा वाढणार 

शहरांतर्गत बेस्ट बसची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने एसटी महामंडळाला जादा बस सोडण्याची विनंती केली आहे. ...

देशातील सर्वोत्तम संस्थांमध्ये आयआयटी बॉम्बे राज्यातून अव्व्ल  - Marathi News | IIT Bombay ranks among the best institutions in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशातील सर्वोत्तम संस्थांमध्ये आयआयटी बॉम्बे राज्यातून अव्व्ल 

मुंबई विद्यापीठाच्याही मानांकनात सुधारणा; केंदीय मनुष्यबळ विकास विभागाकडून १० विभागातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थाची यादी जाहीर ...

तीन तास उलटले, भावासोबत खेळता खेळता चिमुकला पडला नाल्यात - Marathi News | Three hours cmpleted, while playing with his brother, 5 years boy fell into the nallah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन तास उलटले, भावासोबत खेळता खेळता चिमुकला पडला नाल्यात

सध्या स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत आहेत. ...

राज्यात गर्दीबरोबर संसर्गही वाढतोय, पुणे, सोलापुरातही चिंता - Marathi News | Infection is on the rise in the state along with the crowds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात गर्दीबरोबर संसर्गही वाढतोय, पुणे, सोलापुरातही चिंता

दिवसभरात ३,३५४ रुग्ण; पुणे, सोलापुरातही चिंता ...