लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
योग्य उपचार, हेच आहे ‘मिशन धारावी’चे यश - Marathi News | Proper treatment is the success of 'Mission Dharavi' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :योग्य उपचार, हेच आहे ‘मिशन धारावी’चे यश

धारावीसारख्या मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणणे कसे शक्य झाले? ...

दुसरी इयत्तेतून विद्यार्थिनीला चौथीत प्रवेश! - Marathi News | Student from second class enters fourth! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुसरी इयत्तेतून विद्यार्थिनीला चौथीत प्रवेश!

पालकांना नाहक त्रास : इंग्रजी शाळेच्या दहिसर शाखेतील प्रकार ...

ऑक्सिजन लावलेल्या वृद्धेला बसमधून नेले सायन रुग्णालयात - Marathi News | The oxygen-fed old man was taken by bus to Sion Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑक्सिजन लावलेल्या वृद्धेला बसमधून नेले सायन रुग्णालयात

नातवाची पोलिसांत तक्रार : गुन्हा दाखल करण्याची मागणी ...

आरबीआयच्या उद्देशाला बँकांकडून हरताळ - Marathi News | Strike by banks against RBI objective | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरबीआयच्या उद्देशाला बँकांकडून हरताळ

कर्जपुरवठ्यात आखडता हात : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप ...

म्हाडाच्या १८ इमारती अतिधोकादायक, गाळे खाली करण्यास सुरुवात - Marathi News | 18 MHADA buildings are extremely dangerous | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या १८ इमारती अतिधोकादायक, गाळे खाली करण्यास सुरुवात

गाळे खाली करण्यास सुरुवात : मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण ...

आरोग्य विम्याला शिस्त, पारदर्शकतेचा ‘डोस’, योग्य विमा कंपनीची निवड होणार सुकर - Marathi News | Discipline of health insurance, 'dose' of transparency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्य विम्याला शिस्त, पारदर्शकतेचा ‘डोस’, योग्य विमा कंपनीची निवड होणार सुकर

‘आयआरडीएआय’ची नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू; योग्य विमा कंपनीची निवड होणार सुकर ...

खबरदारीसाठी हाऊसिंग सोसायट्यांनी ऑक्सिजन सिलिंडर ठेवावेत - डॉ.समदानी - Marathi News | Housing societies should keep oxygen cylinders as a precaution - Dr. Samdani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खबरदारीसाठी हाऊसिंग सोसायट्यांनी ऑक्सिजन सिलिंडर ठेवावेत - डॉ.समदानी

मुंबईतील नामवंत इस्पितळांमध्ये सेवा देत असलेले डॉ. समदानी हे स्वत: कोविडयोद्धा आहेत. ...

coronavirus: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या लाखाच्या उंबरठ्यावर, आजही रुग्णसंख्येत झाली मोठी वाढ - Marathi News | coronavirus: 3607 new Corona positive patient found in Maharashtra Today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या लाखाच्या उंबरठ्यावर, आजही रुग्णसंख्येत झाली मोठी वाढ

आज दिवसभरात राज्यामध्ये कोरोनाच्या तब्बल ३ हजार ६०७ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९७ हजार ६४८ वर पोहोचला आहे. ...