ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या, ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दर्शवला आहे. ...
सुमारे दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने अभिषेक यास तातडीने चेंबूरच्या सुश्रुत रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ...
राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. त्यावर रविवारी राज्य सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती ...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबईत परिस्थिती अधिकच बिकट आहेत. मात्र तरीही अनेकांना या गंभीर परिस्थितीचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही आहे. याचेच उदारहरण काही दिवसांपूर्वी मुंबईतील मालवणी परिसरात दिसून आले. ...
याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलिसाची समजुत काढत त्याला ताब्यात घेतले. म्हणून हा अनर्थ टळला. ३० वर्षीय हा कर्मचारी सशस्त्र पोलिस दलात त कार्यरत आहेत. ते राहण्यास दादर पुर्वकडील शिंदेवाडी परिसरात काही सहकाऱ्यांसोबत राहतात. ...