अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
वंदे भारत मिशन अंतर्गत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या भारतीय नागरिकांची घरी जाताना खासगी वाहनचालकांकडून लूट होत आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले 'कृष्णकुंज' मध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. ...
देशात आज सकाळपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 490,401 एवढी होती. यात, कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूतील ताजे आकडे जोडले, तर आता देशातील कोरोनाबाधितांची संख्या पाच लाखच्याही पुढे गेली आहे. ...