लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
CoronaVirus News: राज्यात आज ५५३७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; १८९ जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: 5537 new corona patients registered in the state today; 189 killed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यात आज ५५३७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; १८९ जणांचा मृत्यू

राज्यात आजपर्यंत एकूण ९३,१४७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ...

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित  - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide: Speed of investigation, Siddharth was also present in the house at the time of suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित 

पोलिसांकडून होणाऱ्या सतत विचारपूस व चौकशीच्यादरम्यान सुशांत सिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिथानीने  बुधवारी वांद्रे पोलिस स्टेशन गाठले. ...

आधी गळा आवळला, मग पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवलं डोक, चिमुकल्याच्या हत्येने मुंबईत खळबळ - Marathi News | First the throat was choked, then the head was drowned in a bucket full of water, kid's murder caused a stir in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी गळा आवळला, मग पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवलं डोक, चिमुकल्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेला अटक केली आहे.  ...

गृह खरेदीतली बुकींग रक्कम जप्त करता येणार नाही - Marathi News | Bookings for home purchases cannot be forfeited | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृह खरेदीतली बुकींग रक्कम जप्त करता येणार नाही

अपीलिय प्राधिकरणाचा महत्वपूर्ण निर्णय; रक्कम परत करण्याचे विकासकाला आदेश ...

'लालबागचा राजा' मंडळाने परंपरेत खंड पडू देऊ नये; गणेशोत्सव समन्वय समितीने सुचवला मार्ग - Marathi News | Celebrate Ganeshotsav by keeping the height of Ganesha idol up to 4 feet, the Coordinating Committee has requested the Raja Mandal of Lalbaug | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लालबागचा राजा' मंडळाने परंपरेत खंड पडू देऊ नये; गणेशोत्सव समन्वय समितीने सुचवला मार्ग

लालबाग राजा सार्वजनिक मंडळाच्या निर्णयाचे स्वागत आहे. ...

लालबागचा राजा मंडळाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयावर उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | The Raja Mandal of Lalbaug has always set an example for the people, said CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबागचा राजा मंडळाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयावर उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता गणेशोत्सव साजरा न करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंडळानं घेतला आहे. ...

GOOD NEWS : म्हाडा काढणार घरांची लॉटरी - Marathi News | GOOD NEWS: MHADA to draw lottery for houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :GOOD NEWS : म्हाडा काढणार घरांची लॉटरी

म्हाडाकडून २४ घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी मानले आभार तर आरोग्यमंत्र्याचे डॉक्टरांसाठी भावनिक पत्र - Marathi News | The Chief Minister uddhv thackarey thanked and the Health Minister sent an emotion letter to the doctors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनी मानले आभार तर आरोग्यमंत्र्याचे डॉक्टरांसाठी भावनिक पत्र

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ट्विटरवरुन डॉक्टरांच्या कार्यचं कौतुक करताना कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलंय ...