लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटीतून प्रवास मोफत सुरू राहणार, दुसऱ्यांदा परिपत्रक रद्द - Marathi News | 'Get a ticket and travel', now free travel from ST to essential service employees! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटीतून प्रवास मोफत सुरू राहणार, दुसऱ्यांदा परिपत्रक रद्द

ही सुविधा गुरुवारपासून बंद करण्याचे एसटीने आदेश दिले होते. मात्र मुंबई महानगरपालिकेने त्याला मुदतवाढ दिली आहे.  ...

परीक्षा रद्द तरीही मुंबई विद्यापीठाकडून शुल्क आकारणी - Marathi News | Fee charged by Mumbai University even after cancellation of examination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परीक्षा रद्द तरीही मुंबई विद्यापीठाकडून शुल्क आकारणी

विद्यार्थी संघटना आक्रमक, मुंबई विद्यापीठाकडे शुल्क अक्राणी रद्द करण्याची मागणी ...

देशात १०९ मार्गांवर धावणार आता १५१ खाजगी ट्रेन - Marathi News | Now 151 private trains will run on 109 routes in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशात १०९ मार्गांवर धावणार आता १५१ खाजगी ट्रेन

खासगीकरणाच्या दिशेने भारतीय रेल्वेचा प्रवास वेगात ...

लोकल प्रवासास मान्यता दिल्याने केंद्रीय कर्मचारी खुश - Marathi News | Central staff happy with approval of local travel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल प्रवासास मान्यता दिल्याने केंद्रीय कर्मचारी खुश

वेळेत आणि सुरक्षित प्रवास होत असल्याने कर्मचारी खूप खुश झाले आहेत. ...

राज्याच्या मत्स्य उत्पादनात गेल्या ४५ वर्षातील सर्वात मोठी घट ! - Marathi News | Biggest decline in state's fish production in last 45 years! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याच्या मत्स्य उत्पादनात गेल्या ४५ वर्षातील सर्वात मोठी घट !

सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटचा अहवाल ...

आंतरराष्ट्रीय कॅरम पंच जनार्धन संगम यांचे आकस्मिक निधन  - Marathi News | SAD DEMISE OF J.V.SANGAM EX. JOINT SECRETARY, MCA AND INTERNATIONAL UMPIRE | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आंतरराष्ट्रीय कॅरम पंच जनार्धन संगम यांचे आकस्मिक निधन 

अनेक राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांनी कधी पंच व प्रमुख पंच म्हणून तर कधी तांत्रिक अधिकारी म्हणून काम केले होते. ...

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये 'रेड अलर्ट'; पुढचे तीन दिवस धुवाधार पावसाचा अंदाज - Marathi News | Heavy to very heavy rains will fall in Mumbai, Thane, Palghar and Raigad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाणे, पालघरमध्ये 'रेड अलर्ट'; पुढचे तीन दिवस धुवाधार पावसाचा अंदाज

रायगड आणि रत्नागिरी जिल्हयांना रेड अर्लट : मुसळधार पाऊस कोसळणार ...

खासगी वाहने रुग्णवाहिका म्हणून अधिग्रहीत करणार, शासनच भाडेही ठरवणार  - Marathi News | Private vehicles will be acquired as ambulances, the government will also decide the fare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी वाहने रुग्णवाहिका म्हणून अधिग्रहीत करणार, शासनच भाडेही ठरवणार 

राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांची आवश्यकता भासत आहे. ...