मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ४०८ कोरोना पॉझिटिव्ह मातांनी ४१२ बाळांना जन्म दिला. या मातांनी जन्म दिलेल्या बाळांची कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...
प्रकल्पाच्या खोदकामामुळे अतिवृष्टीत मुंबईत आसपासच्या परिसरात पाणी साचल्यास मदतीसाठी प्रियदर्शनी उद्यान, अमरसन्स उद्यान आणि वरळी डेअरी येथे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. ...
अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून लेप्टोस्पायरोसिस या रोगाच्या लेप्टोस्पायरा (स्पायराकिट्स) या सूक्ष्मजंतंूचा प्रादूर्भाव असू शकतो. ...
सेरो सर्वेक्षणाच्या माध्यमातून रक्ताचे नमुने घेण्यात येत आहे. एम/पश्चिम, एफ/उत्तर आणि आर/उत्तर या तीन विभागांची सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली असून झोपडपट्टी भागात आणि झोपडपट्टी नसलेल्या भागांत हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. ...