मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
जिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढला. पुण्यात धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला तर खान्देशात रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली. विदर्भात रविवारी नागपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा व गोंदिया या पाच जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. ...
मुंबई शेअर बाजारात गतसप्ताह संमिश्र राहिला. बाजाराचा प्रारंभ हा निराशामय वातावरणामध्ये झाला. मात्र त्यानंतर बाजार सतत दोलायमान राहिला असला तरी त्यामध्ये तेजीचे पारडे जड राहिले. ...
वडाळा येथील चार रस्ता, सायन येथील गुरुकृपा हॉटेल समोरील रस्ता, कुर्ला पूर्व येथील ठक्कर बाप्पा, कुर्ला सिग्नल तसेच चेंबूरच्या सुमननगर, उमरशी बाप्पा चौक, सिंधी कॅम्प, टिळकनगर पोस्टल कॉलनी या परिसरांमध्ये दुपारपर्यंत पाणी साचले होते. ...
कोरोनावर मात करून हे डॉक्टर पुन्हा कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झालेत. गेल्या तीन महिन्यात सायन रुग्णालयातील एकूण १३३ डॉक्टर आणि ५३ नर्सेसना कोरोनाचा संसर्ग झाला. ...
कोविडमुळे सार्वजनिक समारंभ, कार्यक्रमांवर बंधन आले आहे. त्यामुळे मार्चपासून निवृत्त होणारे अधिकारी, अंमलदार यांचा आयुक्त, सहआयुक्तांच्या हस्ते होणारे निरोप समारंभ करण्याचे कार्यक्रम बंद आहेत. ...
अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड येत्या काही महिन्यांत ७ लाखांहून अधिक स्मार्ट मीटर्स बसवणार आहे. ग्राहकांना त्यांच्या वीजवापराविषयी रिअल-टाइम माहिती मिळत राहील. ...