मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईत ९ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रु ग्ण आढळून आला. त्यानंतर उच्चभ्रू वस्तीपासून दाटीवाटीच्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला. ...
सध्या केमिस्ट, खासगी लॅबचे कर्मचारी, रुग्णालयात रुग्णांसोबतचे नातेवाईकही किट परिधान करतात. त्यामुळे हे किट फेकणारे कोण आहेत, याबाबत परिसरात चर्चा आहे. ...
गेले तीनहून अधिक महिने या टास्क फोर्सच्या माध्यमातून कोरोना निवारणासाठी अविरत झटणाऱ्या डॉ. ओक यांना गेल्या शनिवारी मुलुंड येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ...
मुंबईला रोज तीन हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. १ आॅक्टोबर रोजी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असल्यास वर्षभराचा पाणीप्रश्न मिटतो. ...
राज्यातील सहा जिल्ह्यांत केलेल्या सेरो सर्वेक्षणात कोरोना बाधितांचे प्रमाण केवळ १.१३ टक्के आढळले आहे. परिणामी, समूह संसर्गाचा धोका नसल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे. ...
वडिलांची दोन्ही यकृत निकामी झाली आहेत. त्यात पेशी कमी आहेत. शिवाय वयोमानामुळे त्यांना एका डोळ्याने दिसत नाही. याबाबत पोलीस ठाण्याला माहिती असतानाही त्यांना बंदोबस्ताला लावणे चुकीचे आहे... ...