लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई, ठाण्यात गैरप्रकाराबद्दल २९ स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई - Marathi News | Action taken against 29 cheap grain shopkeepers in Mumbai, Thane for malpractice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाण्यात गैरप्रकाराबद्दल २९ स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई

धान्य दुकानदारांवर दक्षता पथकाकडून  कारवाई करण्यात आली. ...

मराठी अभ्यास केंद्र बहाल करणार दिनू रणदिवे पत्रकारिता पुरस्कार - Marathi News | Marathi Study Center to present Dinu Ranadive Journalism Award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी अभ्यास केंद्र बहाल करणार दिनू रणदिवे पत्रकारिता पुरस्कार

अभ्यासू आणि निःस्पृह पत्रकार म्हणून दिनू रणदिवे यांनी केलेले कार्य थोर आहेच पण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी दिलेले योगदानही महत्त्वाचे आहे. ...

महिलेनं फुटपाथवरच बाळाला जन्म दिला अन् PSI प्रिया मॅडमने बजावली 'नाईट ड्युटी' - Marathi News | The woman gave birth on the sidewalk after the hospital refused help in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलेनं फुटपाथवरच बाळाला जन्म दिला अन् PSI प्रिया मॅडमने बजावली 'नाईट ड्युटी'

पोलीस उपनिरीक्षक प्रिया गरुड या 4 जुलै रोजी नाईड ड्युटीवर कार्यरत होत्या, त्यावेळी त्यांना त्यांच्या सहकारी पोलिसांचा फोन आला ...

मुंबईतील विद्यार्थ्यांनी परिक्षांवर बहिष्कार टाकावा; छात्रभारतीचे आवाहन - Marathi News | Mumbai students should boycott exams; Appeal of Chhatrabharati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील विद्यार्थ्यांनी परिक्षांवर बहिष्कार टाकावा; छात्रभारतीचे आवाहन

UGC विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करत आहे. वारंवार बदलती भुमिका विद्यार्थ्यांना छळणारी आहे व यात विद्यार्थी हिताचे कोणालाच काही पडले नाही. ...

राजगृहावरील तोडफोड प्रकरणी गोपीचंद पडळकरांनी केलं ट्विट; म्हणाले... - Marathi News | BJP leader Gopichand Padalkar has also protested against the vandalism of the rajgruh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजगृहावरील तोडफोड प्रकरणी गोपीचंद पडळकरांनी केलं ट्विट; म्हणाले...

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असणाऱ्या 'राजगृह' येथे काही अज्ञातांनी तोडफोड केली होती. ...

म्हाडा : सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत बिनव्याजी मुदतवाढ - Marathi News | MHADA: Interest free extension till December 15 to pay the sale price of the flat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा : सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत बिनव्याजी मुदतवाढ

मुंबई व कोकण मंडळातर्फे सोडतींमधील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना होणार फायदा; कोरोना विषाणू प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीत दिलासा देणारा निर्णय ...

CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार! तब्बल 1 कोटी लोकांनी केली चाचणी - Marathi News | CoronaVirus Marathi News covid19 tests india cross 1 crore mark icmr said | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार! तब्बल 1 कोटी लोकांनी केली चाचणी

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देश या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशभरात आतापर्यंत तब्बल एक कोटी लोकांनी कोरोना चाचणी केली आहे. ...

'राजगृहावरील तोडफोड प्रकरणाची गंभीर दखल, नागरिकांनी शांतता पाळावी'  - Marathi News | 'Serious attention should be paid to the case of vandalism on the palace, peace, citizens should keep peace' ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजगृहावरील तोडफोड प्रकरणाची गंभीर दखल, नागरिकांनी शांतता पाळावी' 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानी काही अज्ञातांनी तोडफोड केली. या घटनेबाबत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. ...