मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कोरोनामुळे आपल्या सर्वांच्या आरोग्यापुढे अभूतपूर्व असे आव्हान उभे राहिले आहे. या प्रसंगात आपले डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, महानगरपालिका आणि सरकारी कर्मचारी रात्रंदिवस रुग्णांना सेवा देण्यासाठी कष्ट करत आहेत, असे सचिन तेंडुलकर यावेळी सांगितले. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशयास्पद ठिकाणच्या लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढून अन्य ठिकाणी क्वारंटाइन करण्यात येते. क्वारंटाइन सेंटरमध्ये सुविधांचा अभाव, अस्वच्छता, तसेच पालिका व प्रशासनाकडून केले जाणारे दुर्लक्ष या अनेक बाबी उघड झाल्या आह ...
एसटी महामंडळाकडून कोरोनाबाधित एसटी कर्मचा-यांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र आगारपातळीवर सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनेने केला आहे. ...
दिंडोशी स्थित म्हाडा वसाहत क्रं. २-३ मधील 'श्री समर्थ फेडरेशन’ने सोसायटी कार्यालयांचे 'विलगीकरण कक्षा' मध्ये रूपांतर करण्याचा अनोखा उपक्रम राबवला आहे. ...
वाढीव वीजबिलाने ग्राहकांचे कंबरडे मोडले असतानाच जूनमध्ये ग्राहकांकडून ४८ हजार तक्रारी आल्या आहेत. बहुतेक तक्रारींचे निराकरण झाले आहे. सुमारे २ हजार १११ तक्रारी पडताळणी व निराकरणाच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत. ...