लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पुनर्विकासाचा पेच सुटेना; १५ वर्षे उलटली तरी धारावी आहे तशीच... - Marathi News | The redevelopment patch is not over; Even after 15 years, Dharavi is still the same ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनर्विकासाचा पेच सुटेना; १५ वर्षे उलटली तरी धारावी आहे तशीच...

आजही धारावी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहे. ...

वीजग्राहकांनी स्वतःहून मीटरचे रीडिंग पाठवावे - Marathi News | Consumers should send meter readings themselves | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजग्राहकांनी स्वतःहून मीटरचे रीडिंग पाठवावे

वीजग्राहकांनी  वीजजोडणीच्या मीटरचे स्वतः रिडींग घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे अपलोड करावेत. ...

शहरी सीमेबाहेरील प्रदूषित घटकांमुळेही कोंडला मुंबईचा श्वास - Marathi News | Kondla Mumbai's breath is also due to the polluting elements outside the urban limits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरी सीमेबाहेरील प्रदूषित घटकांमुळेही कोंडला मुंबईचा श्वास

केंद्राच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एनसीएपी)मध्ये महाराष्ट्रातील १७ शहरांसह देशातील एकूण १०२ शहरांचा समावेश आहे. ...

CoronaVirus News : कोरोना महामारी; धारावी पॅटर्न ठरला जगात भारी - Marathi News | CoronaVirus News: Corona epidemic; The Dharavi pattern became the heaviest in the world | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : कोरोना महामारी; धारावी पॅटर्न ठरला जगात भारी

जागतिक आरोग्य संघटनेकडून पालिकेने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक ...

CoronaVirus News : कोविड रुग्णालयावर खर्च केले ५३ कोटी रुपये, माहिती अधिकारात उघड - Marathi News | Rs 53 crore spent on Kovid hospital, revealed in RTI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : कोविड रुग्णालयावर खर्च केले ५३ कोटी रुपये, माहिती अधिकारात उघड

महत्त्वाचे म्हणजे येथील प्रत्येक बेडमागे २ लाख ५० हजार रुपये खर्च झाला असून, येथे २ हजार ११८ बेड तयार करण्यात आले आहेत. ...

एसआरए योजना येणार फास्ट ट्रॅकवर; मंजुरीची प्रक्रिया वेगवान - Marathi News | SRA plans will come on fast track; The approval process is fast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसआरए योजना येणार फास्ट ट्रॅकवर; मंजुरीची प्रक्रिया वेगवान

योजनांच्या मंजुरीची प्रक्रिया वेगवान करणे, विकासकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी अनेक सकारात्मक बदल करण्यात आले आहेत. ...

महापालिका रुग्णालयांमध्ये हजेरीसाठी चेहरा ओळख प्रणाली - Marathi News | Face recognition system for attendance in municipal hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका रुग्णालयांमध्ये हजेरीसाठी चेहरा ओळख प्रणाली

पालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यावरून सुरू असलेला वाद लवकरच मिटण्याची चिन्हे आहेत. ...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाचा आकार कमी ठेवा; मंडळांसाठी महापालिकेची नियमावली - Marathi News | Reduce the size of the Ganeshotsav mandapa; Municipal regulations for boards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाचा आकार कमी ठेवा; मंडळांसाठी महापालिकेची नियमावली

मुंबईत सुमारे १२ हजार छोटे-मोठे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. या मंडळांकडून शुक्रवारपासून आॅनलाइन अर्ज मागविण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. ...