लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
MPSC लिपिक परीक्षेचा निकाल जाहीर, राज्यात सांगलीचा 'विजय' पहिला  - Marathi News | MPSC clerk exam results announced, Sangli's 'victory' first in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MPSC लिपिक परीक्षेचा निकाल जाहीर, राज्यात सांगलीचा 'विजय' पहिला 

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा लिपीक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी) या पदांसाठी 179 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. ...

Video : हॅप्पी बर्थ डे...  कोरोनावर मात करुन आज डिस्चार्ज, आजोबांची उद्या शतकपूर्ती - Marathi News | Happy Birthday ... Disarch today by beating Corona, will hit a century tomorrow in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : हॅप्पी बर्थ डे...  कोरोनावर मात करुन आज डिस्चार्ज, आजोबांची उद्या शतकपूर्ती

पूर्वीच्या देवगड तालुक्यातील नारिंग्रे गावचे रहिवाशी असलेले अर्जुन नारिंग्रेकर यांचा जन्म १५ जुलै १९२० रोजी झाला आहे. ...

बेकायदा बांधकामे महारेराच्या कक्षेबाहेर - Marathi News | Illegal constructions outside the orbit of Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा बांधकामे महारेराच्या कक्षेबाहेर

फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना दिलासा नाही; १० कोटी ५८ लाख रुपये परत मिळवण्याचा मार्ग खडतर ...

दहिसर बोरीवलीत राबवली जाणार मूर्ती दान योजना - Marathi News | Idol donation scheme to be implemented in Dahisar Borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर बोरीवलीत राबवली जाणार मूर्ती दान योजना

कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतांना गणेश मूर्ती 4 फूटांच्या आत ठेवा. ...

कोरोना वैद्यकीय विमा, मोफत धान्य वाटपाचे कमिशनबाबत नाराजी - Marathi News | Corona dissatisfied with medical insurance, free grain distribution commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना वैद्यकीय विमा, मोफत धान्य वाटपाचे कमिशनबाबत नाराजी

वैद्यकीय विमा योजना अद्याप लागू करण्यात आलेली नसल्याने शिधावाटप केंद्र धारकांमध्ये सरकारबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ...

पश्चिम बंगालला स्थलांतरितांची समस्या हाताळता आली नाही; राज्यातील स्थलांतरीत जाणार कसे? - Marathi News | West Bengal could not handle the problem of migrants; How to migrate to the state? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम बंगालला स्थलांतरितांची समस्या हाताळता आली नाही; राज्यातील स्थलांतरीत जाणार कसे?

उच्च न्यायालयाचा सवाल ...

व्हेरी व्हेरी स्पेशल कौतुक; 'सेंट जॉर्ज'मधील दिव्यांग ऑपरेटरच्या कर्तव्यनिष्ठेला लक्ष्मणचा 'हॅट्स ऑफ' - Marathi News | VVS Laxman Hats off to St. George's Hospital telephone operator Raju Chavan who is visually impaired  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :व्हेरी व्हेरी स्पेशल कौतुक; 'सेंट जॉर्ज'मधील दिव्यांग ऑपरेटरच्या कर्तव्यनिष्ठेला लक्ष्मणचा 'हॅट्स ऑफ'

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस आदी अनेकजण दिवसरात्र मेहनत घेत आहेत. ...

विद्यापीठाच्या अस्थायी कर्मचाऱ्यांचे आरोग्य संकटात .. ! - Marathi News | Health crisis of temporary university staff ..! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाच्या अस्थायी कर्मचाऱ्यांचे आरोग्य संकटात .. !

आरोग्य विम्याची सोय नसल्याने कोरोनाग्रस्त अस्थायी कर्मचाऱ्यांची योग्य उपचाराअभावी हेळसांड ...