मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची विनंती मान्य करत गृहमंत्री अमित शहा यांनी जन अधिकार पार्टीचे पप्पू यादव यांना पत्र पाठविले आहे. ...
२३ वर्षीय मिर्झा हा मेकॅट्रॉनिक्स इंजीनिअर आहे. रोबोट्सचे नवनवे आविष्कार करणं ही त्याची पॅशन. चंद्रावर, मंगळावर पाठवले जाणारे, पाण्याखाली चालणारे रोव्हर त्यानं तयार केलेत. ...
खांद्यावर सिलिंडर वाहून आपली उपजीविका चालविणारे नाडर यांना लॉकडाऊनच्या कठीण काळात घरगुती गॅस सिलिंडर वाहण्याचे काम पॉवर वेटलिफ्टिंंगसाठीच्या सरावाचे साधन बनले आहे. ...
मुंबईत आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ९३ हजार ८९४ वर पोहोचली आहे. यापैकी सक्रिय रुग्णांची संख्या २१ हजार ९८९ आहे. तर ७० टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...
प्रादेशिक परिवहन विभागातील मोटारवाहन निरीक्षक या पदावरील २४ अधिकाऱ्यांना साहाय्यक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती देण्याचा आदेश २९ जून २०२० रोजी जारी झाला. ...
CoronaVirus News : पूर्वीच्या देवगड तालुक्यातील नारिंग्रे गावचे रहिवासी असलेले अर्जुन नारिंग्रेकर यांचा जन्म १५ जुलै १९२० रोजी झाला. सध्या ते कांदिवली येथे आपल्या मुलाच्या घरी राहतात. ...