लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दहावीचा निकाल जाहीर; मुंबईच्या निकालात 19.68 टक्क्यांची वाढ  - Marathi News | X results announced; Mumbai's results increase by 19.68 per cent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहावीचा निकाल जाहीर; मुंबईच्या निकालात 19.68 टक्क्यांची वाढ 

मुंबई विभाग इतर  9 विभागीय मंडळात चौथ्या स्थानावर असून या क्रमवारीत एका स्थानाची बढती झाली आहे. ...

बिहार पोलीस मुंबईत दाखल; रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार - Marathi News | Bihar police filed in Mumbai; Sword hanging over Riya Chakraborty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिहार पोलीस मुंबईत दाखल; रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी बिहारच्या पाटण्यातील राजीवनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ...

मल्टिप्लेक्स, जीम, परदेश प्रवास नकोच - Marathi News | Multiplex, gym, don't travel abroad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मल्टिप्लेक्स, जीम, परदेश प्रवास नकोच

फक्त ९ टक्के लोकांना जीमची ओढ; ६ टक्के लोकांनाच मल्टिप्लेक्सची प्रतीक्षा ...

सावधान! कोरोना कवच पॉलिसी खरेदी करताय, मग हे वाचा... - Marathi News | Be careful! Corona buys armor policy, then read this ... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :सावधान! कोरोना कवच पॉलिसी खरेदी करताय, मग हे वाचा...

coronavirus: मुंबईमधून मोठ्ठा दिलासा देणारी बातमी आली, २४ तासांत तीन महिन्यातील सर्वांत कमी रुग्णांची नोंद झाली - Marathi News | coronavirus: Great news from Mumbai, lowest number of Corona patients recorded in 24 hours in three months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मुंबईमधून मोठ्ठा दिलासा देणारी बातमी आली, २४ तासांत तीन महिन्यातील सर्वांत कमी रुग्णांची नोंद झाली

कोरोनाच्या संसर्गाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये या आजाराचा सर्वाधिक फैलाव मुंबईतच झाला होता. मात्र सुरुवातील झालेल्या प्रचंड वाढीनंतर आता शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने कमी झाली आहे. ...

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत कोसळधारा  - Marathi News | Floods in Mumbai, Thane and Navi Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत कोसळधारा 

मुंबईत सरासरी ६० मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. ...

संजय राऊत यांचा पुन्हा शायराना अंदाज, उदासीयों की वजह तो बहुत है जिंदगी मे... - Marathi News | Sanjay Raut's poetic style again, the reason for sadness is a lot in life ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांचा पुन्हा शायराना अंदाज, उदासीयों की वजह तो बहुत है जिंदगी मे...

आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शायरीच्या माध्यमातून संजय राऊत विरोधकांना टोले लगावत होते. भाजपा नेत्यांना टार्गेट करण्यासाठी शायरीतील शब्दांचा वापर राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला ...

छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी 'एक्सक्लुझिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड' - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj's Rangoli Exclusive World Record in osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी 'एक्सक्लुझिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड'

यानुसार युवा मंचचे अध्यक्ष अॅड राहुल पांडूरंग कूंभार यांचा हा संकल्प शिराढोण येथील उदयोन्मुख कलाकार राजकुमार कुंभार यांनी तडीस नेला होता. ...