लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सैनिकांना राख्या देण्यासाठी अडीच हजार किमी प्रवास - Marathi News | Two and a half thousand km journey to protect the soldiers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सैनिकांना राख्या देण्यासाठी अडीच हजार किमी प्रवास

संडे अँकर। स्कूटीवरून गाठले श्रीनगर; देशातील बहिणींचा संदेश पोहोचविण्यासाठी दोन तरुणांची धडपड ...

धारावी पॅटर्नसह मुंबई महापालिकेचे ‘वॉशिंग्टन पोस्ट’कडून पुन्हा कौतुक - Marathi News | Mumbai Municipal Corporation with Dharavi pattern again appreciated by 'Washington Post' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पॅटर्नसह मुंबई महापालिकेचे ‘वॉशिंग्टन पोस्ट’कडून पुन्हा कौतुक

दाटीवाटीच्या झोपडपट्टीतून कोरोनाला लावले पळवून ...

मुंबईच्या महापौरांच्या भावाचे कोरोनामुळे निधन - Marathi News | Mumbai mayor's brother dies due to corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या महापौरांच्या भावाचे कोरोनामुळे निधन

शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आठवणीत महापौरांनी एक कविता पोस्ट करून आपल्या भावाला श्रद्धांजली वाहिली ...

मुंबईत अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारणार - मुख्यमंत्री - Marathi News | A memorial of Anna Bhau Sathe will be erected in Mumbai - CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारणार - मुख्यमंत्री

त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. मुख्यमंत्री म्हणाले, शताब्दीनंतरही अण्णा भाऊंची आठवण जिवंतपणा देते. त्यांचे साहित्य अजूनही लोकप्रिय आणि अलौकिक आहे. ...

अर्ध्या महाराष्ट्रात कमी पाऊस ! मराठवाड्यात चांगला बरसला - Marathi News | Less rain in half of Maharashtra! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अर्ध्या महाराष्ट्रात कमी पाऊस ! मराठवाड्यात चांगला बरसला

विदर्भात सर्वाधिक बॅकलॉग । मराठवाड्यात चांगला बरसला, ५ जिल्ह्यांत सर्वाधिक वृष्टी ...

१० दिवस उलटले मात्र मंजुरी नाहीच, सरकारच्या निर्णयाकडे लक्ष - Marathi News | 10 days reversed but no approval, attention to the government's decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१० दिवस उलटले मात्र मंजुरी नाहीच, सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

आयपीएल । बैठक आज, सरकारच्या निर्णयाकडे लक्ष ...

मुंबईकरांनो, आता पेल्यातून पाणी प्या! - Marathi News | Mumbaikars now drink water from a glass! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, आता पेल्यातून पाणी प्या!

महापालिकेची नियमावली । जनजागृती करणार ...

दादर झाला ‘हॉटस्पॉट’, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ - Marathi News | Dadar became a ‘hotspot’, an increase in coronary artery disease | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर झाला ‘हॉटस्पॉट’, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ । एकाच दिवसांत ३२ जणांना संसर्ग ...