लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
"पूजेचं ताट सजलंय. आरतीचा दिवा जळतोय, राखीसुद्धा आहे. पण...," सुशांतच्या बहिणीचं भावनिक पत्र - Marathi News | "After 35 years, there is no hand on which I can tie rakhi," Sushant's sister's emotional letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पूजेचं ताट सजलंय. आरतीचा दिवा जळतोय, राखीसुद्धा आहे. पण...," सुशांतच्या बहिणीचं भावनिक पत्र

सुशांतच्या अकाली जाण्याने दु:खी झालेल्या त्याच्या बहिणीने आज रक्षाबंधनाच्या दिवशी एक भावूक पत्र लिहून आपल्या भावाची आठवण काढली आहे. ...

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या पत्नी अनघा यांचे निधन - Marathi News | Former Chief Minister Manohar Joshi's wife Anagha passes away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या पत्नी अनघा यांचे निधन

शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा मनोहर जोशी निधन झाले. ...

अमित शहा रुग्णालयात, अमिताभ बच्चन घरी - Marathi News | Amit Shah at the hospital, Amitabh Bachchan at home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शहा रुग्णालयात, अमिताभ बच्चन घरी

शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांची कोरोनावर मात ...

दिलासा : नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक - Marathi News | Comfort: More people recover than new patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिलासा : नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक

राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ४१ हजार २२८ झाली असून मृतांचा आकडा १५ हजार ५७६ आहे ...

मुंबईत ऑरेंज तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला रेड अलर्ट - Marathi News | Orange in Mumbai and Red Alert in Raigad, Ratnagiri, Sindhudurg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ऑरेंज तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला रेड अलर्ट

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४, ५ आणि ६ आॅगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. ...

एक दिवसाच्या बढतीसाठी तब्बल महिनाभराची प्रतीक्षा - Marathi News | Waiting a month for a one-day promotion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक दिवसाच्या बढतीसाठी तब्बल महिनाभराची प्रतीक्षा

अंमलबजावणीस विलंब; परिवहन विभागातील सावळागोंधळ ...

दिलासादायक! मुंबईतील कोरोना संसर्गाचा वेग मंदावला - Marathi News | Comfortable! Corona infection in Mumbai slowed down | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिलासादायक! मुंबईतील कोरोना संसर्गाचा वेग मंदावला

पालिका प्रशासनाने करून दाखवले; रुग्णवाढीचा दर अवघा ०.९० टक्क्यांवर ...

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; पाटणा पोलिसांची ‘सरप्राइज व्हिजिट’! - Marathi News | Sushant Singh Rajput suicide case; 'Surprise visit' of Patna police! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; पाटणा पोलिसांची ‘सरप्राइज व्हिजिट’!

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; दिशा सालियन प्रकरणाची होणार चौकशी ...