लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईतूनही यूपीएससीचे शिलेदार, वडाळ्याचा परमानंद तर नवी मुंबईचा अश्विन - Marathi News | Stone of UPSC from Mumbai also | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतूनही यूपीएससीचे शिलेदार, वडाळ्याचा परमानंद तर नवी मुंबईचा अश्विन

निकालात बाजी : वडाळ्याचा परमानंद तर नवी मुंबईचा अश्विन निवड यादीत ...

अभिजीत मुहूर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन देशासाठी शुभशकुनी - Marathi News | Bhumi Pujan of Ram Mandir at Abhijeet Muhurat is auspicious for the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिजीत मुहूर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन देशासाठी शुभशकुनी

ज्योतिषीय दृष्टीकोनातून डॉ. मनीषा देशपांडे यांचे मत ...

अडखळणाऱ्या एसटीला ५५० कोटींचा डोस - Marathi News | 550 crore dose for stumbling ST | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडखळणाऱ्या एसटीला ५५० कोटींचा डोस

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एसटीच्या समस्यांबाबत बैठक झाली. ...

‘पुणे-नाशिक’ रेल्वे विक्र मी वेळेत पूर्ण करणार - Marathi News | I will complete the Pune-Nashik railway sale on time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पुणे-नाशिक’ रेल्वे विक्र मी वेळेत पूर्ण करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार : कृषी उत्पादनांची जलद वाहतूक शक्य ...

NSDचे माजी संचालक इब्राहिम अल्काझी यांचं निधन  - Marathi News | Former NSD director Ibrahim Alkazi dies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :NSDचे माजी संचालक इब्राहिम अल्काझी यांचं निधन 

शालेय शिक्षण मराठीत झाले. मग मुंबईत सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये पुढचे शिक्षण झाले. सेंट झेवियर्स कॉलेजात शिकत असल्यापासून इब्राहिम अल्काझींचे लक्ष नाटकात होते. १९४८ साली त्यांनी ‘हॅम्लेट’ नाटकात काम केले होते. ...

सांताक्रूझ-वाकोला नाल्यात घर कोसळले; दीड वर्षीय चिमुकलीसह दोन जणांचा मृत्यू - Marathi News | House collapses in Santa Cruz-Wacola canal; One and a half year old girl dies, two girls missing along with a woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांताक्रूझ-वाकोला नाल्यात घर कोसळले; दीड वर्षीय चिमुकलीसह दोन जणांचा मृत्यू

सांताक्रूझ वाकोला येथील धोबीघाटमधील ६९४ आणि ६९५ या घराचे बांधकाम लगतच्या नाल्यात कोसळले. ...

गोराईची लकीस्टार मच्छीमार बोट समुद्रात बुडाली; ११ जणांना वाचवले तर २ जण अद्याप बेपत्ता - Marathi News | Gorai Luckystar fishing boat sank in the sea; 11 rescued, 2 missing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोराईची लकीस्टार मच्छीमार बोट समुद्रात बुडाली; ११ जणांना वाचवले तर २ जण अद्याप बेपत्ता

गोराईच्या जुलेप चुनेकर या नाखवाची लकी स्टार ही मच्छीमार बोट मासेमारी साठी 1 ऑगस्ट रोजी समुद्रात गेली होती. ...

सुशांत प्रकरणात वेगळं वळण, ईडीकडून रियाच्या सीएची चौकशी - Marathi News | A different twist in Sushant's case, rhea's CA inquiry from ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत प्रकरणात वेगळं वळण, ईडीकडून रियाच्या सीएची चौकशी

ही चौकशी मुंबईतील ईडी शाखेत सुरू आहे. असे सांगितले जात आहे की, ईडीला रितेश शहाकडून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवायची आहेत. ...