लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
केम्प्स कॉर्नर : इमारतींना धोका पोहोचू नये तसेच हे काम करण्यासाठी काही काळ मार्ग बंद - Marathi News | Camps Corner: Buildings should not be endangered and roads should be closed for some time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केम्प्स कॉर्नर : इमारतींना धोका पोहोचू नये तसेच हे काम करण्यासाठी काही काळ मार्ग बंद

बाबुलनाथ जंक्शन नजीक असणा-या परिसरातील उतारावरील भाग खचला. ...

केम्प्स कॉर्नर : रस्ता तातडीने खुला करण्याचे निर्देश; इतर डागडुजी, दुरुस्तीसाठी लागणार जास्त अवधी  - Marathi News | Camps Corner: Instructions to open the road immediately; Other repairs will take longer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केम्प्स कॉर्नर : रस्ता तातडीने खुला करण्याचे निर्देश; इतर डागडुजी, दुरुस्तीसाठी लागणार जास्त अवधी 

केम्प्स कॉर्नर येथील खचलेल्या भागाची इकबाल सिंह चहल यांनी गुरुवारी सकाळी पाहणी केली. ...

एवढा पाऊस पडल्यावर मुंबईच काय जगातील कोणतंही शहर तुंबणारच; पालिका आयुक्तांचा दावा - Marathi News | After so much rain, Mumbai or any other city in the world will be flooded; Claim BMC commissioner Iqbal Chahal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एवढा पाऊस पडल्यावर मुंबईच काय जगातील कोणतंही शहर तुंबणारच; पालिका आयुक्तांचा दावा

Mumbai Rain : मुंबईत काल चार तासांत विक्रमी 300 मिमी पावसाची नोंद झाली. ...

‘रीटेस्ट’ करा आणि मगच कार्यालयात रुजू व्हा! कर्मचाऱ्यांमागे तगादा - Marathi News | ‘Retest’ and then go to the office! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘रीटेस्ट’ करा आणि मगच कार्यालयात रुजू व्हा! कर्मचाऱ्यांमागे तगादा

कर्मचाऱ्यांमागे तगादा : टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास ‘क्वारंटाइन’ होण्याची भीती ...

कोरोनामुळे खोकला, सर्दीच्या औषधांना मागणी - Marathi News | Cough due to corona, demand for cold medicines | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनामुळे खोकला, सर्दीच्या औषधांना मागणी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यातच पावसाने जोर धरल्याने व्हायरलची साथ आहे. परिणामी, अशी लक्षणे जाणवताच लोक औषधांच्या खरेदीसाठी धाव घेत आहेत. ...

रुग्णांची डिस्चार्जनंतरही महापालिका घेणार काळजी - Marathi News | Municipal Corporation will take care of patients even after discharge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णांची डिस्चार्जनंतरही महापालिका घेणार काळजी

स्वयंसेवक येणार घरी : नियमित तब्येतीची करणार विचारपूस ...

वादळी वाऱ्यासह थैमान, कोकणालाही झोडपले; वृक्ष उन्मळून पडले - Marathi News | Thaiman, along with the wind, also hit the Konkan; The tree was uprooted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वादळी वाऱ्यासह थैमान, कोकणालाही झोडपले; वृक्ष उन्मळून पडले

मुंबई, ठाण्यात लाखो लोकांचे हाल : हजारो वाहने अडकली; वीज, मोबाइलचे टॉवर उखडले ...

राज्यात तीन लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त - Marathi News | More than three lakh patients in the state are free of covid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात तीन लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त

१०,३०९ रुग्ण तर ३३४ मृत्यू : रुग्ण बरे होण्याचा दर ६५.२५ टक्के ...