मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यंदाच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमासाठी परिपत्रक काढून काही सूचना केल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते मुंबईतील मंत्रालयात सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. ...
महत्वाची बाब म्हणजे त्यांचं स्वत:चं घर आणि मुलींच्या शिक्षणासाठी जमवलेले १० हजार रूपये सुद्धा वाहून गेले. तरी सुद्धा त्या काही अपघात टाळण्यासाठी तब्बल सात तास मॅनहोलवर उभ्या होत्या. ...
वाळपई रुग्णालयाच्या क्षेत्रत एकूण 1क्4 कोविडग्रस्त असल्याचे सरकारी आकडेवारी स्पष्ट करते. हे रुग्ण प्रत्यक्षात वाळपई शहरातील नव्हे तर सत्तरी तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत ...
लॉकडाऊन काळातील 3 महिन्यांच्या वीज बिलाची ही रक्कम पाहून ग्राहकांची पायाखालची जमीनच सरकताना दिसत आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वीज बिलासंदर्भात नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचे सूचवले होते. ...