मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन घरापासुन जवळ असावे म्हणून मुंबई महापालिकेने शिवाजी पार्क येथे सोसायटीच्या दारात वाहन आरोहीत विसर्जन हौद उभा केला होता. ( छाया -सुशील कदम) ...
आज कोरोनाच्या १० हजार ४४१ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांचा आकडा हा ६ लाख ८२ हजार ३८३ वर पोहोचला आहे. तर आज झालेल्या २५८ मृत्यूंमुळे राज्यातील मृतांची संख्या २२ हजार २५३ वर पोहोचली आहे. ...
कोविड19 च्या पार्श्वभूमीवर यंदाचा दीक्षांत सोहळा प्राध्यापकांच्या मेहनतीच्या माध्यमातून ऑनलाईन पार पडला. यासाठी आयआयटीच्या प्राध्यापकांकडून विशेष एप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली ...
रविवारी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महालक्ष्मी मंदिराजवळ मुंबई महानगरपालिका डी विभागाने ट्रकमध्ये तयार केलेल्या फिरत्या कृत्रिम तलावाची पाहणी केली केले. ...