मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पालिकांनी कोरोनाविरुद्ध लढताना दक्षता समित्यांचा प्रभावी उपयोग करावा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला ठाणे, कल्याण -डोंबिवली, नवी मुंबई पालिकांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा ...
राेहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तीची हत्या करण्यात आली हाेती.गृहमंत्री देशमुख यांनी साेमवारी तांबडी येथे येऊन पिडीतेच्या कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. ...
या संदर्भातील वृत्त आजतकने प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार नीरजने मुंबई पोलिसांकडे आपला तीन पानी जबाब नोंदवला होता. त्यामधून हे खुलासे झाले आहेत. नीरजने एप्रिल २०१९ पासून सुशांतच्या घरी हाऊस किपिंग स्टाफ म्हणून काम सुरू केले होते. ...
दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन घरापासुन जवळ असावे म्हणून मुंबई महापालिकेने शिवाजी पार्क येथे सोसायटीच्या दारात वाहन आरोहीत विसर्जन हौद उभा केला होता. ( छाया -सुशील कदम) ...
आज कोरोनाच्या १० हजार ४४१ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांचा आकडा हा ६ लाख ८२ हजार ३८३ वर पोहोचला आहे. तर आज झालेल्या २५८ मृत्यूंमुळे राज्यातील मृतांची संख्या २२ हजार २५३ वर पोहोचली आहे. ...